महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना सर्वाधिक पुरस्कार; वर्ष 2019-20 आणि 2020-21 च्या पुरस्कारांचे वितरण

नवी दिल्ली – महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना राष्ट्रीय स्तरावरील सहकारी साखर कारखान्यांसाठी देण्यात आलेल्या पुरस्कारामंध्ये सर्वाधिक पुरस्कार मिळवून देशस्तरावर मोहर उमटवली आहे. वर्ष 2019-20 आणि 2020-21 च्या  पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. येथील एपिडा सभागृहात राष्ट्रीय फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव शुगर फॅक्ट्रीज्स ली. च्या वतीने ‘दक्षता पुरस्कारा’चे  वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास केंद्रीय सहकार राज्यमंत्री श्री बी.एल. वर्मा, राज्यसभेचे ज्येष्ठ सदस्य … Read more

शेतकऱ्यांना होणार फायदा, ट्रॅक्टरने चालणारे छोटे ऊस तोडणी मशीन कोल्हापूर मध्ये दाखल

भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे भारताचा आर्थिक विकास हा प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. भारतातील ६५% लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. यावरून भारतातील शेतीचे महत्व लक्षात येते. शेती क्षेत्रात उत्पादित केलेल्या मालावर  प्रक्रिया करणारे विविध छोटे व मोठे उद्योग आहेत. औद्योगिक क्षेत्रातील अनेक उद्योगांना लागणार कच्चा माल हा शेतीतून पुरवला जातो. पण शेतातील पीक काढण्यासाठी … Read more

चांगल्या आरोग्यासाठी गूळ खावा की साखर, घ्या जाणून…….

पूर्वी पदार्थांची गोडी वाढवण्यासाठी साखरेपेक्षा अधिक वापर गुळाचा केला जायचा. गुळही साखरेसारखा ऊसापासूनच तयार केला जातो, पण तरीही गूळ मात्र साखरेपेक्षा आरोग्यास जास्त फायदेशीर आहे. तसेच भारतीय जेवणात गुळाचा वापर प्रकर्षाने केला जातो. भारताच्या निर्यात यादीत पहिला मान पटकवणारा पदार्थ गुळ आहे. पण हळूहळू आता गुळाची जागा ही आता साखरेने घेतली आहे. त्यामुळे गुळातील जे … Read more