महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना सर्वाधिक पुरस्कार; वर्ष 2019-20 आणि 2020-21 च्या पुरस्कारांचे वितरण
नवी दिल्ली – महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना राष्ट्रीय स्तरावरील सहकारी साखर कारखान्यांसाठी देण्यात आलेल्या पुरस्कारामंध्ये सर्वाधिक पुरस्कार मिळवून देशस्तरावर मोहर उमटवली आहे. वर्ष 2019-20 आणि 2020-21 च्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. येथील एपिडा सभागृहात राष्ट्रीय फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव शुगर फॅक्ट्रीज्स ली. च्या वतीने ‘दक्षता पुरस्कारा’चे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास केंद्रीय सहकार राज्यमंत्री श्री बी.एल. वर्मा, राज्यसभेचे ज्येष्ठ सदस्य … Read more