आल्यामधील औषधी गुण सर्वांना माहित आहेत. याची चहा देखील तुम्ही प्यायला असाल. आलं आयुर्वेदिक औषधांची खाण आहे. जेव्हा त्याचे पाणी तुम्ही पिता तेव्हा याचे गुण आणखीनच वाढतात. आल्यामध्ये अॅन्टी इंफ्लेमेट्री, अॅन्टी बॅक्टेरियल, अॅन्टी ऑक्सिडेंटशिवाय आणखीही काही पोषक तत्व असतात. आल्याचे पाणी पिण्याने तुम्ही दिवसभर उत्साही राहाल. आल्याचं पाणी वारंवार प्यायल्यास खूप फायदा होईल. चला तर मग या जादुई पाण्याचे वैशिष्ट्य जाणून घेऊया.
- पचनक्रिया सुधारते –
आलं रात्रभर पाण्यात भिजत ठेऊन सकाळी उठल्यावर ते पाणी पिल्याने पचनक्रिया उत्तम राहते. अपचन होण्याची समस्या कमी होते. सकाळी उठल्यावर होणाऱ्या सिकनेसची समस्याही दूर होते. तसेच फ्रेश वाटते.
Diabetes रुग्णांना डायफ्रूट्सचे ‘हे’ आहेत लाभदायक फायदे
- वजन –
आल्याचे पाणी प्यायल्याने ब्लड शुगरही नियंत्रित राहते. डायबिटीजचा धोकाही कमी होतो. भूक कमी लागते त्यामुळे वजन कमी होते.
- त्वचा, केस –
आल्याच्या पाणी सेवन केल्याने केसाची आणि त्वचेची सुंदरता अधिक वाढण्यास मदत होते.
सोलापूर जिल्हा परिषदेकडून हातपंप दुरुस्तीसाठी ५० लाख, पाइप खरेदीसाठी ४१ लाख रुपयांचा निधी
- मांसपेशींना आराम –
आल्याचे पाणी प्यायल्याने मसल्सना आराम मिळतो. वेदना दूर होतात.
भाजलेले चणे खाण्याचे असेही फायदे , वाचून तुम्ही थक्क व्हाल !
- स्नानूंना आराम मिळतो –
जे लोक जिममध्ये अधिक व्यायाम, वर्कआऊट करतात त्यांना काही वेळा मांसपेशींमध्ये वेदना होण्याची समस्या असते. अशा वेदनेसाठी आल्याचं पाणी पिण्याने ही समस्या सोडवण्यासाठी मदत मिळते.
महत्वाच्या बातम्या –
स्थलांतरीत मजुरांच्या रेल्वेभाड्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १२ कोटी ४४ लाख रुपयांची रक्कम