मुळा खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

बऱ्याचदा मुळा म्हटल की, अनेकजण नाक तोंड मुरडतात. पण मुळा खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हिवाळ्यात शरीरासाठी लाभदायक असलेलं कंदमुळ म्हणजे मुळा आहे. मुळा जर खायला आवडत नसला तरी त्याची भाजी, किंवा पराठा बनवून मुळा खाल्ला पाहिजे. चला तर जाणून फायदे…

राज्यात पुढील ५ दिवस ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

  • मुळ्याच्या ताज्या पानांचा रस आणि बियांमुळे लघवी स्वच्छ होते. मूतखडाही बरा होतो.
  • मुळा किडनीच्या विविध विकारांवर औषधी ठरतं.

शेतीमध्ये घ्या ‘हे’ पिक आणि कमवा लाखो रुपये

  • रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतं.
  • कच्चा मुळा दररोज पहाटे अनुशा पोटी खाल्ल्याने काही दिवसांतच कावीळ पूर्णत: बरी होते.
  • पाणीदार असल्याने याच्या सेवनाने भूक शमते. म्हणूनच वजन कमी करू इच्छिणाऱ्यांनी याचं अवश्य सेवन करावं.

महत्वाच्या बातम्या –

१ चमचा मध खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

राज्यात आज ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता