उन्हाळ्यात दररोज एक नारळ पाणी पिल्याने होतात ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. उन्हाळा म्हणजे प्रचंड उकाडा ! आता दिवसेंदिवस सूर्याची उष्णता क्रमश: वाढतचं  जाणार.परिणामी, शरीरातील पाण्याचा अंश कमी होणार. कडक उन्हामुळे अंगाची अक्षरशः लाही-लाही होण्यास सुरुवात झाली आहे. बाहेर पडल्यावर कडक ऊन आणि घरामध्ये घामाच्या धारा अशी परीस्थिती आहे. अशा परिस्थितीत शारीरिक उर्जा  टिकवण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात.

त्यापैकीच  सहजासहजी उपलब्ध होणारे आणि आरोग्याच्या दुष्टीने पौष्टिक असणारे पेय म्हणजे नारळ पाणी !

काय आहेत नारळ पाण्याचे फायदे ?

  • नारळात २०० मिलीलीटर अधिक पाणी असते.
  • नारळाचे पाणी हे कार्बोहायडेटचा चागला  स्ञोत आहे.
  • नारळाच्या पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायल्याने शरीरातली पाण्याची कमतरता दूर होते.
  • अनेक प्रकारचे बायोअँँक्टिव्ह एंझाईम नारळ पाण्यात असते.
  • नारळपाणी प्यायल्याने पोट भरलेले राहते यामुळे भूक कमी लागते.
  • नारळ पाण्याच्या नियमित सेवनाने हाय ब्लड प्रेशरचा त्रास नियंत्रणात येतो.

अशाप्रकारे नारळ पाण्याचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात केल्याने आपले आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते त्यामुळे याचे सेवन नियमित करायलाच हवे

महत्वाच्या बातम्या –