उन्हाळ्यात दररोज एक नारळ पाणी पिल्याने होतात ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. उन्हाळा म्हणजे प्रचंड उकाडा ! आता दिवसेंदिवस सूर्याची उष्णता क्रमश: वाढतचं  जाणार.परिणामी, शरीरातील पाण्याचा अंश कमी होणार. कडक उन्हामुळे अंगाची अक्षरशः लाही-लाही होण्यास सुरुवात झाली आहे. बाहेर पडल्यावर कडक ऊन आणि घरामध्ये घामाच्या धारा अशी परीस्थिती आहे. अशा परिस्थितीत शारीरिक उर्जा  टिकवण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. त्यापैकीच  सहजासहजी उपलब्ध होणारे … Read more

उन्हाळ्यात तुम्ही निरोगी राहण्यासाठी काय कराल ? जाणून घ्या

उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे.या उष्ण व कोरड्या ऋतूत प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे असते. अन्यथा,उन्हाचा त्रास होऊन उष्माघातासारखी गंभीर घटनाही होऊ शकते. त्यामुळेच,वाढत्या तापमानाचा सामना करणे गरजेचे असते.उन्हाळ्यात निरामय आरोग्यासाठी खालील गोष्टींची काळजी अवश्य घ्या… उन्हाळ्यात शरीराला पाण्याची गरज इतर कोणत्याही ऋतूंपेक्षा अधिक असते.त्यामुळे दिवसभरात किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.  दिवसभरातून पाण्याबरोबरच लिंबू … Read more

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे, जाणून घ्या

पाणी तांब्याच्या पेल्यात प्यायल्यास अरोग्यास त्यास फायदा होतो. काही वर्षापूर्वी सर्वांच्याच घरी तांब्याची भांडी असायची. मात्र कालांतराने काचेची,स्टील ची भांडी वापरण्यास सुरुवात झाली. तांब्यांच्या भांड्यांची अनेक वैशिष्ट्ये आहेत.  तांब्याच्या  पिण्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो. यामुळे शरीरातील तांब्याची कमतरता भरुन निघते. तसंच रोग पसरवणाऱ्या जिवाणूंपासून शरीर सुरक्षित ठेवतं.  तांब्यात अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे शरीराला वेदना, वात … Read more

उन्हाळ्यात कोकम सरबत पिण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

मुंबई – कोकमचे सरबत उन्हाळ्यात पिण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्यात लिंबू सरबतासोबत कोकमच्या सरबतालाही अधिक पसंती दिली जाते. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत सतत तहान लागत असते. यावेळी अनेकांना कोल्ड्रिंक पिण्याचा मोह आवरत नाही. मात्र, ही कोल्ड्रिंक आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असते. अशा वेळी घरगुती पेयांना प्राधान्य द्यावे. लिंबाचे सरबत, वाळ्याचे सरबत, कोकमचे सरबत … Read more