खोबऱ्याच्या तेलाचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या

नारळाचे आणि खोबऱ्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदातही याच्या अनेक गुणधर्मांबाबत सांगण्यात आले आहे. खोबऱ्याचे तेल त्वचेसाठी नैसर्गिक मॉयश्चरायझर म्हणून काम करते. तसेच त्वचेवरील डेड स्किन सेल्स काढून त्वचेचा रंग उजळवण्यासाठीही मदत करते. खोबऱ्याच्या तेलाचे कोणतेच साइड इफेक्ट्स नसल्यामुळे याचा वापर त्वचेच्या समस्या, डर्मेटाइटिस, एक्जिमा आणि स्किन बर्नमध्ये करण्यात येतो. चला तर जाणून घेऊ फायदे…. … Read more

माहित करून घ्या नारळ जाती, लागवडीबाबत माहिती….

नारळाची एक वर्ष वयाची, आखूड व जाड बुंधा असलेली, पाच ते सहा पानावरील, निरोगी रोपे लागवडीसाठी निवडावीत. दोन ओळी व झाडांत ७.५ मीटर अंतर ठेवावे. नारळाच्या झावळ्या एकमेकांत शिरणार नाहीत. पाटाच्या, शेताच्या किंवा कुंपणाच्या कडेने नारळ लागवड करताना ६.७५ किंवा सात मीटर अंतर ठेवावे. बुटक्या जातीसाठी सहा मीटर अंतर चालू शकते. जातींची माहिती : उंच … Read more

उन्हाळ्यात दररोज एक नारळ पाणी पिल्याने होतात ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. उन्हाळा म्हणजे प्रचंड उकाडा ! आता दिवसेंदिवस सूर्याची उष्णता क्रमश: वाढतचं  जाणार.परिणामी, शरीरातील पाण्याचा अंश कमी होणार. कडक उन्हामुळे अंगाची अक्षरशः लाही-लाही होण्यास सुरुवात झाली आहे. बाहेर पडल्यावर कडक ऊन आणि घरामध्ये घामाच्या धारा अशी परीस्थिती आहे. अशा परिस्थितीत शारीरिक उर्जा  टिकवण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. त्यापैकीच  सहजासहजी उपलब्ध होणारे … Read more

आरोग्यदायी नारळ पाणी, जाणून घ्या फायदे

काय आहेत नारळ पाण्याचे फायदे ? नारळाच्या पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायल्याने शरीरातली पाण्याची कमतरता दूर होते. अनेक प्रकारचे बायोअँँक्टिव्ह एंझाईम नारळ पाण्यात असते. नारळ पाण्याच्या नियमित सेवनाने हाय ब्लड प्रेशरचा त्रास नियंत्रणात येतो. नारळात २०० मिलीलीटर अधिक पाणी असते. नारळाचे पाणी हे कार्बोहायडेटचा चागला  स्ञोत आ अशाप्रकारे नारळ पाण्याचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात केल्याने … Read more

नारळ पाणी पिण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

नारळाच्या पाण्याबद्दल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नारळाच्या झाडामुळे समुद्राचे पाणी केवळ पिण्यायोग्य बनत नाही तर पाण्यात औषधी गुणधर्म देखील आणतो. आयुर्वेदाच्या मते, नारळाचे पाणी थंड असते. हे पाणी पिल्याने पित्त आणि वातापासून तुम्ही लांब राहू शकता आणि हे पाणी मूत्राशयाची सुद्धा सफाई करतो. चला तर जाणून घेऊ फायदे…. राज्यात आज ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार … Read more

सुपारी व नारळाच्या झाडांना विशेष बाब म्हणून वाढीव दराने प्रति झाड मदत

निसर्ग चक्रीवादळामुळे पूर्णत: नष्ट झालेल्या  सुपारी व नारळाच्या झाडांना   विशेष बाब म्हणून प्रति झाडाप्रमाणे  वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. रुईच्या झाडाचे दैनंदिन जीवनातील उपयोग; जाणून घ्या निसर्ग चक्रीवादळामुळे  रायगड व रत्नागिरी जिल्हयात नुकसान झालेल्या बहुवार्षिक पिकांपैकी  सुपारी व नारळाच्या झाडांना  प्रति हेक्टरी रू. 50,000/- या दराने मदत देण्याऐवजी  पूर्णत: … Read more

पांढऱ्या केसांवर काही घरगुती उपाय 

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम व्यक्तीच्या आरोग्यावर होतो. आजकाल तरूण आणि शालेय विद्यार्थांमध्ये केस पांढरे होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. त्यामागे तणाव, नैराश्य, आहारातील बदल इत्यादी करणे दिली जातात. यावर उत्तम पर्याय म्हणून प्रत्येक जण विविध रंगाचा वापर करतात. पण हे रासायनिक रंग केसांकरिता फार वाईट असतात. त्यामुळे पांढऱ्या केसांवर काही घरगुती उपाय – दोन दिवसांतून एकदा ब्लॅक … Read more