उन्हाळ्यात तुम्ही निरोगी राहण्यासाठी काय कराल ? जाणून घ्या

उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे.या उष्ण व कोरड्या ऋतूत प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे असते. अन्यथा,उन्हाचा त्रास होऊन उष्माघातासारखी गंभीर घटनाही होऊ शकते. त्यामुळेच,वाढत्या तापमानाचा सामना करणे गरजेचे असते.उन्हाळ्यात निरामय आरोग्यासाठी खालील गोष्टींची काळजी अवश्य घ्या… उन्हाळ्यात शरीराला पाण्याची गरज इतर कोणत्याही ऋतूंपेक्षा अधिक असते.त्यामुळे दिवसभरात किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.  दिवसभरातून पाण्याबरोबरच लिंबू … Read more

तुम्ही साबुदाणा खाताय, मग हे फायदे नक्की वाचा

नवरात्री असो वा एकादशी किवां अगदी कोणताही उपवास असो साबुदाणा असतोच. अनेकवेळा साबुदाणा खाल्यामुळे पित्त होते. अनेकांना त्रास होतो. त्यामुळे अनेकजण साबुदाणा खाणे टाळतात. पण साबुदाणा खाण्याचे अनेक  फायदे देखील आहेत. आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर साबुदाण्यात अनेक पोषक घटक आहेत. मग, ती साबुदाण्याची खिचडी असो किंवा खीर, सगळेच टेस्टी लागते. तसेच ऍनिमिया, बीपी, पोटाच्या आणि … Read more

‘हे’ उपाय करून तुम्ही लवकरच चष्म्याचा नंबर कमी करु शकता, जाणून घ्या

१. जीरे आणि खडीसाखर एकत्र प्रमाणात घेऊन वाटा. हे मिश्रण दररोज एक चमचा तुपासोबत घ्या. २. दररोज रात्री झोपण्यापूर्वी तिळाच्या तेलाने पायांना मसाज करा. ३. दररोज ग्रीन टीचे सेवन करा. यातील अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांना निरोगी राखण्यास मदत करतात. ४. रात्री त्रिफळा पाण्यात भिजवून सकाळी त्या पाण्याने डोळे धुवा. ५. रोज रात्री ६-७ बदाम भिजत घाला आणि … Read more