उन्हाळ्यात तुम्ही निरोगी राहण्यासाठी काय कराल ? जाणून घ्या

उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे.या उष्ण व कोरड्या ऋतूत प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे असते. अन्यथा,उन्हाचा त्रास होऊन उष्माघातासारखी गंभीर घटनाही होऊ शकते. त्यामुळेच,वाढत्या तापमानाचा सामना करणे गरजेचे असते.उन्हाळ्यात निरामय आरोग्यासाठी खालील गोष्टींची काळजी अवश्य घ्या… उन्हाळ्यात शरीराला पाण्याची गरज इतर कोणत्याही ऋतूंपेक्षा अधिक असते.त्यामुळे दिवसभरात किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.  दिवसभरातून पाण्याबरोबरच लिंबू … Read more

निरोगी राहण्यासाठी रोज सकाळी ‘हे’ पाणी प्या

सर्वसाधारणपणे ओव्याचा वापर स्वयंपाकामध्ये एखाद्या पदार्थाचा स्वाद वाढविण्यासाठी केला जातो. घरामध्ये कोणाला अचानक पोटदुखीचा त्रास सुरु झाला, तर थोडासा ओवा गरम करून खावयास देणे, हे तर आजीच्या बटव्यातले पोटदुखीवरचे रामबाण औषध आहे. पण केवळ पोटदुखीवरच नाही, तर सर्दी-पडसे, शरीरामध्ये भरून राहिलेली थंडी, किंवा सतत नाकातून पाणी गळत असल्यासही ओवा घेतल्याने फायदा होतो. चला तर मग … Read more

आयुष्यात आनंदी राहण्यासाठी ‘या’ सोप्या गोष्टी !

आयुष्यात आनंद असेल तरच मजा आहे, आणि तो मिळवणं अवघडही नाही. आपण मात्र आनंदासाठी झुरत राहतो. त्यापेक्षा नवीन वर्षाचा संकल्प म्हणून या सोप्या गोष्टी करून पाहा. चांगली मैत्री- निस्वार्थ मैत्री ही आनंदी जीवनाची एक गुरुकिल्ली आहे. दुसऱ्यांच्या हृदयात आपल्यासाठी एक विशेष जागा असणं ही भावनाच सुखावणारी असते. ज्या व्यक्ती दुसऱ्यांच्या आयुष्यात आपलं स्थान पक्क करतात … Read more