‘पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा’ अडीच लाख शेतकऱ्यांनी घेतला लाभ

अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरु केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्यात ०१/१२/२०१८ पासून राबवण्यास सुरुवात झाली. २ हेक्टर पर्यत शेती असणाऱ्या कुटुंबाला प्रती हप्ता रुपये २००० म्हणजेच वार्षिक ६००० अर्थसाह्य दिले जाते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी, निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली … Read more