कधी जमा होणार प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 10 वा हप्ता?

नवी दिल्ली – देशात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशातील अनेक राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला होता. कोरोनाच्या या संकटकाळात देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री किसान  (PM-Kisan) योजनेचा दहावा हप्त्या कधी मिळणार याबाबत अनेकांना प्रश्न आहे, मात्र  प्रधानमंत्री किसान (PM-Kisan)   सन्मान निधी योजनेंतर्गत दहावा हप्ता  25 डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे. पंतप्रधान किसान  … Read more

‘पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा’ अडीच लाख शेतकऱ्यांनी घेतला लाभ

अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरु केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्यात ०१/१२/२०१८ पासून राबवण्यास सुरुवात झाली. २ हेक्टर पर्यत शेती असणाऱ्या कुटुंबाला प्रती हप्ता रुपये २००० म्हणजेच वार्षिक ६००० अर्थसाह्य दिले जाते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी, निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली … Read more