आवळा सरबत पिल्याने दूर होतात हे १० आजार

आवळा सरबत घेतल्याने आपल्याला अनेक फायदे होतात. आपले आरोग्य चांगले राहते. आयुष्य वाढण्यास मदत होते. आयुर्वेदातही आवळ्याला अधिक महत्व देण्यात आले आहे. आवळा सरबतात मध मिसळले तर अधिक चांगले. तसेच आवळा ज्यूसमुळे महिलांची पाळीची समस्या दूर होण्यास मदत होते -आवळा सरबत नियमित घेतल्यास कोलेस्ट्रॉल कमी होते. त्यामुळे हृदयरोगाचा धोका टळण्यास मदत होते. -आवळा खाण्यामुळे वजन … Read more

ईयरफोनमुळे होऊ शकतात ‘हे’ आजार

अनेकांना चालताना, व्यायाम करतानाही ईयरफोन लावण्याची सवय असते. परंतु अतिप्रमाणात ईयरफोनचा वापर करणं शरीरासाठी अतिशय धोकादायक ठरु शकतं. ईयरफोनचा अतिवापर शरीराला नकळतपणे नुकसानकारक ठरुन त्यामुळे गंभीर आजार होण्याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. डोकेदुखी आणि झोप न येणे ईयरफोनमधून निघणारे रेडिएशन आणि मॅग्नेटिक इफेक्ट डोकेदुखीचा त्रास वाढवतात. त्यामुळे झोप न येण्याची समस्या उद्भवू शकते. या … Read more

जनावरांना रोगांपासून दूर ठेवण्यासाठी लसीकरण महत्वाचे

जनावरांना आजार झाल्यास, अपुऱ्या पशुवैद्यकीय सेवेमुळे, किंवा नक्की निदान न झाल्यामुळे जनावरे दगावतात व पशुपालकांना उत्पादन, जनावर व औषधोपचारावरील खर्च असे एकूण मोठ्या आर्थिक संकटाला समोरे जावे लागते. त्यामुळे जनावरांना रोगांपासून दूर ठेवण्यासाठी लसीकरण करणे अतिशय आवश्यक ठरते. आवळा लागवड जनावरांना नियमित लसीकरण केल्यास संसर्गजन्य आजाराचे प्रमाण कमी होऊन जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकते. दुग्धव्यवसायात … Read more

ऑस्टियोपोरोसिस: अशी घ्या हाडांची काळजी

एका संशोधनानुसार असे लक्षात आले कि भारतात तीन कोटी साठ लोक ऑस्टियोपोरोसिस या आजाराशी झुंज देत आहेत. ऑस्टियोपोरोसिसचे वैशिष्ट्य म्हणजे हाडांना येणारा ठिसूळपणा. हा एक प्रकारचा हाडांचा आजार असून या आजारात हाडे ठिसूळ बनतात यामुळे फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते. याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील कॅल्शियम व प्रोटीन यांची म्हणजेच ‘बोन मिनरल डेन्सिटीची’ झालेली कमतरता होय. … Read more