आवळा शरीरासाठी आहे फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आवळा शरीरासाठी अतिशय उत्तम मानला जातो. आवळा व्हिटॅमिन सीचा उत्तम स्त्रोत आहे. सोबतच आवळ्यात कॅल्शियम, आर्यन, फॉस्फरस, फायबर आणि कार्बोहायड्रेट, अॅन्टी-ऑक्सिडेट्सही असतात. रोज आवळा खाल्ल्याने अनेक रोगांपासून सामना केला जाऊ शकतो. रोज सकाळी एक ग्लास पाण्यात १० ml आवळ्याचा ज्यूस मिसळून पिण्याने शरीरातील सर्व विषारी द्रव्य बाहेर जाण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊ … Read more

सुंदर त्वचेचे रहस्य आपल्या घरातच… त्या रहस्याचं नाव आहे… ‘कढीपत्ता’

सुंदर दिसण्यासाठी आपण सौंदर्य प्रसाधनांचा वापर मोठ्या प्रमाणावर करतो. पण तुम्हाला माहित आहे का? सुंदर त्वचेचे रहस्य आपल्या घरातच दडलं आहे. त्या रहस्याचं नाव आहे… ‘कढीपत्ता’. कढीपत्त्याच्या सहाय्याने तुम्ही त्वचेचे सौंदर्य वाढवू शकता. कढीपत्त्यामध्ये कार्बोदकं, फायबर, कॅल्शिअम, फॉस्फरस, आर्यन आणि व्हिटॅमिन ‘सी’, व्हिटॅमिन ‘बी’ आणि व्हिटॅमिन ‘ई’ असते. जे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात. Hair … Read more

भाजलेले चणे खाणं शरीरासाठी अतिशय आवश्यक

दररोज भाजलेले चणे खाणं शरीरासाठी अतिशय आवश्यक आहे. भाजलेले चणे पौष्टिक असतात. भाजलेले चणे पोटाचे आजार, बद्धकोष्ठता दूर करण्याचंही काम करतात. बाजारात साल असलेले आणि विना सालाचे असे दोन प्रकारचे भाजलेले चणे मिळतात. शक्यतो साल असलेले भाजलेले चणे खाणं आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे.भाजलेल्या चण्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, आर्यन, व्हिटॅमिन मोठ्या प्रमाणात असतं. नागपूर शहरात ठिकठिकाणी … Read more