तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर ‘हे’ 10 पदार्थं कच्चे खाऊ नका

मांस – मांस नेहमी स्वच्छ धुवून शिजवून खाणे आरोग्यासाठी योग्य आहे. काजू – कच्चे काजू पेक्षा भाजलेले काजू चवदार आणि आरोग्यासाठी फायदेशीर असतात. राजमा – शिजवलेला राजमा खाल्ल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. मूग – मोड आलेले मूग शिजवून किंवा थोडस तेल टाकून भाजून खावेत. कच्चे मूग खाल्ल्याने शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता कमी होते. हिरव्या भाज्या … Read more

जाणून घ्या काजू खाण्याचे हे फायदे

काजूला ड्रायफ्रुट्सचा राजा मानले जाते. शरीरासाठी काजू खूप गुणकारी आहेत. काजूचे निअयमित सेवन केल्यास विविध फायदे दिसून येतील. थोडेसे काजू खाल्ल्याने शरीराला केवळ उर्जाच मिळत नाही तर विविध आजार आपल्यापासून दूर राहतात. काजूमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन बी, सी मोठ्या प्रमाणात असते, तसेच काजूत पोटॅशिअम, मॅग्नेशिअमचं प्रमाण देखील सर्वाधिक असते. चला तर जाणुन घेउयात काजू खाण्याचे आरोग्यवर्धक … Read more

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काजू आहेत फायदेशीर ; जाणून घ्या काय आहेत फायदे

कोकणात मोठ्या प्रमाणात काजूचे उत्पन्न घेतले जाते. काजू आपल्या शरीरासाठी खुपचं उपयोक्त आहे. काजूत मोठ्या प्रमाणात प्रोटीन, व्हिटँमिन, बी, सी, के, आयर्न, पोटँशिअम याचे प्रमाण जास्त असतं. त्वचेच्या उत्तम आरोग्यासाठी काजूच्या बियांचं तेल वापरायला सुरु करा. यामुळे काजू खाल्ल्याने आपल्याला उर्जा मिळते. याच बरोबर अनेक आजारांपासून आपले संरक्षण होते. काजूच्या बियांपासून बनवलेल्या तेलाने त्वचा टवटवीत … Read more

काजू लागवड पद्धत

काजू हे परकीय चलन मिळवून देणारे प्रमुख पिक आहे. देशात या पिकाखाली १०.१० लाख हेक्टर क्षेत्र असून त्यापासून ७.४५ लाख मेट्रिक टन उत्पादन मिळते. काजू लागवडीखालील क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता यामध्ये महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. हवामान काजू पिकाला उष्ण व दमट हवामान फारच अनुकूल आहे. समुद्र सपाटीपासून ७०० मी. उंचीच्या प्रदेशात आणि कमीतकमी ४०० … Read more