बी-बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई-मॉनिटरिंग प्रणाली – कृषीमंत्री

मुंबई – शेतकऱ्यांना वेळेत आणि वाजवी किमतीत बियाणे आणि किटकनाशके मिळावीत. उत्पादक कंपन्यानी तयार केलेली उत्पादने उत्तम दर्जाची असावीत. बी-बियाणे आणि किटकनाशकांची विक्री होताना त्यात कोणत्याही प्रकारची भेसळ होऊ नये, यासाठी उत्पादक कंपन्या आणि त्यांच्यामार्फत तयार होणारी उत्पादने यांचे ट्रॅकिंग होणारी यंत्रणा लवकरच कार्यांवित करण्यात येत असून यासाठी ई-मॉनिटरिंग प्रणाली विकसित करण्यात येत असल्याची माहिती … Read more

शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते , कीटकनाशके खरेदी करताना घ्या ही काळजी

शेतकरी हा बळीराजा आहे, तथापि तो व्यापरांचा बळी ठरू नये म्हणून शेतकऱ्याने बी-बियाणे, खते ,कीटकनाशके इत्यादी खरेदी करताना सावधानता बाळगली     पाहिजे. खरीप हंगाम सुरु झाला की शेतकऱ्याला या हंगामासाठी लागणारी बी-बियाणे, खते, खरेदी करण्याची धावपळ सुरु होते. पण शेतकऱ्यांनी खरेदी धावपळ न   करता ती सावधानता बाळगून करावी. बी बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी बियाण्याच्या … Read more

हरभरा पिकात वापरा ही कीटकनाशके

हरभरा पिकात घाटेअळी, तंबाखू अळी, कटवर्म  व उंदीर यांचा त्रास होतो. घाटेअळी ने होणारे नुकसान खूप मोठे असते. आपल्या कडील बहुतेक पिकात अशाच किडींचा कमी जास्त प्रभाव असतो. गेल्या अनेक वर्षात अनेक प्रकारचे रासायनिक कीटकनाशक वापरून या किडींचा नाश आपण करू शकलेलो नाही. त्यामुळे कुठलेही एक औषध हे काम करू शकेल असे वाटत नाही. या … Read more