मुळा लागवड पद्धत, जाणून घ्या

मूळवर्गीय भाजीपाला पिकांमध्‍ये मुळा हेक्‍टरी एक महत्‍वाचे पीक आहे. मुळा () हे थंड हवामानातील पीक असून त्‍याची लागवड प्रामुख्‍याने रब्‍बी हंगामात केली जाते. परंतु उष्‍ण हवामानात चांगल्‍या वाढू शकणा-या मुळयांच्‍या जाती विकसित करण्‍यात आल्‍यामुळे मुळयाचे पीक जवळ जवळ वर्षभर घेता येते. मुळ्याचे जमिनीत वाढणारे मुळ आणि वरचा  हिरवा पाला यांचा भाजीसाठी उपयोग केला जातो. मूळा … Read more

बटाटा उत्पादन वाढवण्यासाठी खते व पाण्याचे व्यवस्थापन, जाणून घ्या

बटाटा पिकास लागवडीपूर्वीहेक्टरी १०० किलो नत्र, ६० किलो पालाशाची आवश्यकता असते. लागवडीनंतर १ महिन्याने ५० किलो प्रती हेक्टर नत्र खताची दुसरी मात्रा द्यावी. बटाट्याची मुले जमिनीत वरच्या थरात वाढत असल्यामुळे या पिकास पाण्याच्या पातळीच्या वेळेस कमी पाणी द्यावे. लागवडीनंतर पहिले पाणी हलके द्यावे. जमिनीला लगतच्या फांद्या वाढून त्यांची टोके फुगीर होऊ लागल्यावर व बटाटा पोसण्याच्यावेळेस … Read more

मुळा पिकासाठी असे करा खते आणि पाणी व्यवस्थापन

मुळयाचे पिक कमी कालावधीत तयार होणारे असल्यामुळे जास्त उत्पादन मिळण्यासाठी या पिकाला खते वेळेवर द्यावीत. जमिनीची मशागत करतांना चांगले कुजलेले शेणखत 25 टन दर हेक्टरी जमिनीत मिसळून द्यावे. मुळयाच्या पिकाला दर हेक्टरी 30 किलो नत्र 20 किलो स्फूरद आणि 80 किलो पालाश द्यावे. स्फूरद आणि पालाश यांची पूर्ण मात्रा आणि नत्राची अर्धीमात्रा पेरणीपूर्वी द्यावी. नत्राची … Read more

गाजर लागवड पद्धत, माहित करून घ्या

गाजराचा उपयोग आहारात भाजी म्‍हणून किंवा कच्‍ची खाण्‍यासाठी केला जातो. जनावरांचे खाद्य म्‍हणूनही केला जातो. गाजरामध्‍ये अ जिवनसत्‍व भरपूर प्रमाणात असल्‍यामुळे त्‍याचा आहारात नियमित उपयोग केल्‍यास डोळयांचे आरोग्‍य उत्‍तम राहून दृष्‍टीदोष होत नाही. गाजराचा उपयोग सूप, सॅलड, लोणची, हलवा , जॅम इत्‍यादी पदार्थ तयार करण्‍यासाठी करतात. गाजराच्‍या चकत्‍या करुन सुकवून त्‍या साठविल्‍या जातात. हवामान व … Read more

बटाटा उत्पादन वाढवण्यासाठी खते व पाण्याचे असे करा व्यवस्थापन, जाणून घ्या

बटाटा पिकास लागवडीपूर्वीहेक्टरी १०० किलो नत्र, ६० किलो पालाशाची आवश्यकता असते. लागवडीनंतर १ महिन्याने ५० किलो प्रती हेक्टर नत्र खताची दुसरी मात्रा द्यावी. बटाट्याची मुले जमिनीत वरच्या थरात वाढत असल्यामुळे या पिकास पाण्याच्या पातळीच्या वेळेस कमी पाणी द्यावे. लागवडीनंतर पहिले पाणी हलके द्यावे. जमिनीला लगतच्या फांद्या वाढून त्यांची टोके फुगीर होऊ लागल्यावर व बटाटा पोसण्याच्यावेळेस … Read more

रब्बी हंगामात पिकास लागणारी बियाणे, खते, औषधे यांची निवड

रब्बी हंगामाच्या दृष्टीने आपणाकडे उपलब्ध असलेली जमिन, तिचा प्रकार, जमिनीची खोली, शेतीसाठी आवश्यक औजारे, त्यांची देखभाल दुरुस्ती, रासायनिक खते, जैविक खते, कीटकनाशके, बी-बियाणे यांची खरेदी करणे आवश्यक आहे. त्याकरिता आवश्यक त्या पिकास लागणाऱ्या बियाणे, खते, औषधे यांची थोडक्यात माहिती दिली आहे. ज्वारी लागवड तंत्रज्ञान हलकी जमिन (30-45 से.मी.): फुले अनुराधा, फुले माऊली मध्यम खोल जमिन … Read more

शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते , कीटकनाशके खरेदी करताना घ्या ही काळजी

शेतकरी हा बळीराजा आहे, तथापि तो व्यापरांचा बळी ठरू नये म्हणून शेतकऱ्याने बी-बियाणे, खते ,कीटकनाशके इत्यादी खरेदी करताना सावधानता बाळगली     पाहिजे. खरीप हंगाम सुरु झाला की शेतकऱ्याला या हंगामासाठी लागणारी बी-बियाणे, खते, खरेदी करण्याची धावपळ सुरु होते. पण शेतकऱ्यांनी खरेदी धावपळ न   करता ती सावधानता बाळगून करावी. बी बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी बियाण्याच्या … Read more