कोविड रुग्णसेवेसाठी राज्यातील सर्व शासकीय व पालिका महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटने समवेत बैठक घेऊन त्याच्या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यारमाने दोन दिवसांतच वैद्यकीय शिक्षण विभागाने शासन निर्णय काढला. या निर्णयाप्रमाणे शासकीय व महापालिका वैद्यकीय महाविद्यालय, तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सर्व निवासी डॉक्टरांना कोविड काळात त्यांनी बजावलेल्या रुग्ण सेवेसाठी ऋणनिर्देश म्हणून प्रत्येकाला … Read more

कांद्यावर पीएचडी करुन महिलेने मिळवली डॉक्टर पदवी

नाशिकच्या कांद्याचा प्रश्न हा नेहमीच चर्चेचा विषय असतो केवळ महाराष्ट्राचं नाही तर विदेशात शुद्ध या विषयाची चर्चा होत असते. महाराष्ट्रात आणि नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांदा पिकवला जातो. कांद्यावर उत्तर प्रदेशातील एका महिलेने पीएचडी करुन डॉक्टर पदवी मिळवली आहे. त्यासाठी नैताळेच्या कांदा उत्पादक संजय साठे या शेतकऱ्याने नागरिकांना मार्गदर्शन केले आहे. 10 वर्षात हे 10 … Read more

रोज दारु पिणाऱ्यांमध्ये कॅन्सरची लक्षणं

रोज एक पेग दारु पिणाऱ्यांना कॅन्सरसारख्या आजारांचाही सामना करावा लागू शकतो. रोज एक पेग दारु प्या आणि स्वस्थ राहा असा तत्वज्ञानाचा डोस अनेकजण दुसऱ्यांना पाजत असतात. या माध्यमातून स्वतःच्या दारु पिण्याचं ते एकप्रकारे समर्थन करत असतात. पण अशा लोकांसाठी एक धोक्याची सूचना देणारं संशोधन समोर आलं आहे. जाणून घ्या विलायची खाण्याचे फायदे रोज एक पेग … Read more