‘कृषी कायद्यांबाबत चर्चा करण्यासाठी केंद्र सरकार घाबरतंय’ – राहुल गांधी

नवी दिल्ली : गेल्या वर्षी नवे 3 कृषी कायदे पास करण्यात आले. देशभरातून त्याचा जोरदार विरोध झाला. काँग्रेसनेही त्याचा कडाडून विरोध केला होता. कृषी कायद्यांवर चर्चा न करता लागू केल्याचा आरोप काँग्रेसने केंद्र सरकारवर केला. आणि काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. कृषी कायदे (Farm Act) लागू करताना आणि … Read more

राज्यात निर्बंध लावावे की लावू नये यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करणार?

नवी दिल्ली : यूरोप आफ्रिकेसह जगाला धडकी भरवणाऱ्या कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron) विषाणूचा पहिला फोटो समोर आला आहे. इटलीतल्या विद्यापीठाने तो प्रसिद्ध केला आहे. जगातील अनेक देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा फैलाव होत असल्याने अनेक देशात निर्बंध लावण्यात आले आहेत. ओमायक्रॉनसंदर्भात (Omycron)अजून तरी आपल्या राज्याला भीती नाही. कारण, त्याची कुठेही लागण झाल्याचे अजून दिसले नाही.  पण या पार्श्वभूमीवर … Read more

अर्जेंटिनाच्या राजदूतांनी घेतली दादाजी भुसे यांची भेट; कृषि क्षेत्रातील परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्यावर भर देणार

मुंबई – अर्जेंटिनाचे राजदूत ह्युगो झेवियर गोब्बी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कृषि मंत्री दादाजी भुसे यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले उपस्थित होते. यावेळी अर्जेंटिना व महाराष्ट्रातील कृषि क्षेत्रातील पिके, हवामान, पाऊस, आर्द्रता, सेंद्रिय शेती, वाहतूक व्यवस्था, फलोत्पादन या बाबींवर दोन्ही बाजूच्या मान्यवरांनी आपापल्या भागातील माहितीची देवाणघेवाण केली. राज्यात तसेच अर्जेंटिनामध्ये … Read more