ओमायक्रॉननंतर दुसऱ्या कोविड प्रकारासाठीही तयार राहा – नरेंद्र मोदींचा इशारा

मुंबई : कोरोना (corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाचे (corona) रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे. तर राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता … Read more

राज्यात निर्बंध लावावे की लावू नये यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करणार?

नवी दिल्ली : यूरोप आफ्रिकेसह जगाला धडकी भरवणाऱ्या कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron) विषाणूचा पहिला फोटो समोर आला आहे. इटलीतल्या विद्यापीठाने तो प्रसिद्ध केला आहे. जगातील अनेक देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा फैलाव होत असल्याने अनेक देशात निर्बंध लावण्यात आले आहेत. ओमायक्रॉनसंदर्भात (Omycron)अजून तरी आपल्या राज्याला भीती नाही. कारण, त्याची कुठेही लागण झाल्याचे अजून दिसले नाही.  पण या पार्श्वभूमीवर … Read more

कोरोना विषाणूच्या वेरिएंटसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावली तातडीची बैठक

नवी दिल्ली:  आज सकाळी 10.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत ते कोरोना विषाणू संसर्गाच्या स्थितीचा आणि कोरोना लसीकरणाचा आढावा घेणार आहेत. ही बैठक आज सकाळी 10.30 वाजता होणार आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा विषाणू आढळून आला आहे. या नव्या कोरोना विषाणूच्या वेरिएंटसंदर्भात आज मोदी महत्वाची चर्चा … Read more

‘या’ मुद्यांवर तोडगा निघाल्यास आम्ही आंदोलन मागे घेऊ; मोदी सरकार समोर आता शेतकऱ्यांचे नवे आवाहन

नवी दिल्ली – गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत होते. अखेर त्या आंदोलनाला मोठे  यश  आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या भाषणामध्ये तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. तसेच देशाची माफीही मागीतली आहे.  त्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मात्र तरीही हे … Read more

…….म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे तीन कृषी कायदे मागे घेतले

नवी दिल्ली:  गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत होते. अखेर त्या आंदोलनाला मोठे  यश  आले आहे. सकाळी ९ वाजता मोदींनी देशाला संबोधीत करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली.  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या भाषणामध्ये तीन कृषी कायदे  मागे घेण्याची घोषणा केली. हा निर्णय जाहीर करताच यावर देशभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मोदी सरकार शेतकाऱ्यांसामोर … Read more