उन्हाळ्यात शरीरासाठी फायदेशीर आहे जलजिरा! जाणून घ्या

उन्हाळा हा भारतातील तीन ऋतूपैकी एक आहे.उन्हाळ्यात हवामान कोरडे आणि उष्ण असते.या दिवसात सूर्याची किरणे पृथ्वीवर लंबरुप पडतात.यामुळे तापमानात वाढ होते असते.सततच्या उष्णते मुळे अपचन, गॅसेस, बद्धकोष्टता तसेच भूक न लागणे या तक्रारींवर सर्वात उत्तम उपाय म्हणजे जलजिरा! उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारे अत्यंत उपयुक्त असे हे पेय घरच्या घरी बनवता येणारे आणि विविध फायदे देणारे आहे. … Read more