Summer Drinks | उन्हाळ्यामध्ये ‘या’ ड्रिंक्सचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात अनेक फायदे

Summer Drinks | उन्हाळ्यामध्ये 'या' ड्रिंक्सचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात अनेक फायदे

Summer Drinks | टीम कृषीनामा: हळूहळू उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण उष्णतेमुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये पोटाशी संबंधित अनेक समस्यांना झुंज द्यावी लागते. त्यामुळे या वातावरणात पोट निरोगी ठेवणे खूप महत्त्वाचे असते. उन्हाळ्यामध्ये उष्णतेमुळे आतड्यांवर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे खूप … Read more

जांभूळ खाल्याने होणारे फायदे, जाणून घ्या

उन्हाळ्याच्या शेवटी व पावसाळ्याच्या सुरुवातीस काळसर जांभळ्या रंगाच्या जांभळाचे घड झाडाला लगडलेले दिसतात. निसर्गाने निर्माण केलेले हे फळ शरीरामध्ये अमृतासमान कार्य करते. जांभूळ हे पाचक आहे. तसेच ते अतिसार थांबविणारे औषध आहे. जांभळीच्या पानांचा रस आणि सालीपासून केलेला काढा घेतल्यानेही अतिसाराला प्रतिबंध होतो. ग्रीष्म ऋतूत आंबा हे अमृतफळ असते तर वर्षांऋतूत जांभूळ हे अमृतफळ असते. … Read more

मिरची पिकासाठी माहित करून घ्या अनुकूल हवामान

उष्ण आणि दमट हवामानात मिरची पिकाची वाढ चांगली होऊन उत्पादन चांगले मिळते. मिरची पिकाची लागवड पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा या तीनही हंगामात करता येते. पावसाळात जास्त पाऊस व ढगाळ वातावरण असल्यास फूलांची गळ जास्त होते. पाने व फळे कुजतात. मिरचीला 40 इंचापेक्षा कमी पाऊस असणे चांगले मिरचीच्या झाडांची आणि फळांची वाढ 25 ते 30 सेल्सिअस … Read more

उन्हाळ्यात शरीरासाठी फायदेशीर आहे जलजिरा! जाणून घ्या

उन्हाळा हा भारतातील तीन ऋतूपैकी एक आहे.उन्हाळ्यात हवामान कोरडे आणि उष्ण असते.या दिवसात सूर्याची किरणे पृथ्वीवर लंबरुप पडतात.यामुळे तापमानात वाढ होते असते.सततच्या उष्णते मुळे अपचन, गॅसेस, बद्धकोष्टता तसेच भूक न लागणे या तक्रारींवर सर्वात उत्तम उपाय म्हणजे जलजिरा! उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारे अत्यंत उपयुक्त असे हे पेय घरच्या घरी बनवता येणारे आणि विविध फायदे देणारे आहे. … Read more

उन्हाळ्यात रोज ताक पिणे म्हणजे अमृतासारखं आहे, जाणून घ्या फायदे….

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक जण ताक पितात. ताक हे शरिरासाठी खूपच फायदेशीर आहे. दही, मठ्ठा, पनीर यापेक्षाही ताक हे अधिक फायदेशीर आहे. ताक हे दही किंवा सायीपासून बनवता येते. दही घुसळून त्याचे ताक बनवले जाते. आयुर्वेदात ताकाला पृथ्वीवरचे अमृत म्हटले आहे. प्रत्यक्ष इंद्रालाही ताक दुर्लभ झाले होते, असे संदर्भ संस्कृत साहित्यात आढळतात. ताक हे आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक … Read more

माहित करून घ्या उन्हाळ्यातील पिकांच्या पाणी नियोजनाबाबत

पिकांसाठी पाण्याची गरज ही जमिनीचा प्रकार, पिकांची वाढीची अवस्था व हंगाम याप्रमाणे बदलते. पाण्याचा चांगले नियोजन आणि कार्यक्षमरीत्या वापर करण्यासाठी जमीन समपातळीत असणे आवश्यक असते. त्यासाठी जमिनीच्या व पिकांच्या प्रकारानुसार योग्य रानबांधणी करावी. संकरित जातीचे बियाणे, खतांची योग्य मात्रा, योग्य मशागत, पिकांसाठी योग्य रानबांधणी, वेळीच कीड-रोग नियंत्रण आणि पाण्याचा पिकाच्या गरजेनुसार वापर केल्यास पिकाचे चांगले … Read more

उन्हाळ्यात उसाचा रस पिताना ‘ही’ काळजी घ्यावी, जाणून घ्या

पहाटे थंडी जाणवत असली तरी दुपारी मात्र उन्हाचा सामना करावा लागत आहे. उधुनमधून पावसाळी वातावरण राहत असल्याने अद्याप तरी कडक उन्हाचा सामना करावा लागला नाही. उसाचा रस विकणाऱ्या गाड्यांवर ग्राहकांची चांगलीच गर्दी होत आहे. मात्र, हा रस आरोग्यासाठी कसा फायदेशीर आहे? हे अनेकांना माहिती नाही. तेव्हा उसाच्या रसाचे फायदे आणि उसाचा रस पिताना घ्यावयाची काळजी … Read more

उन्हाळ्यात थंड पाण्यासाठी फ्रीज नको, माठ ; घ्या जाणून, काय आहेत फायदे…..

आधुनिक काळाप्रमाणे घरात नवीन नवीन इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे जुन्या वस्तू कालबाह्य होऊन, त्यांना अ‍ॅन्टिक पीसचे महत्त्व आले. पण या बदलात अजून थोडा तग धरून आहे, तो म्हणजे पाण्याचा माठ. अजून काही जण फ्रिजचे पाणी पिण्यापेक्षा माठाचे गार पाणी पिण्यास प्राधान्य देतात. मराठीतलं अधिकाऱ्यांना कळंना आणि इंग्लिश-हिंदी शेतकऱ्यांना येईना  जेव्हा आपण फ्रीजमधील पाणी पितो तेव्हा तहान भागते, … Read more