सावधान! दुपारी जेवण झाल्यावर झोपल्याने होऊ शकतात ‘या’ व्याधी

निरोगी आरोग्यासाठी झोप ही अत्यावश्यक आहे. दुपारी जेवण झाल्यावर झोप येतेच. मात्र, ही सवय आरोग्यासाठी अत्यंत अपायकारक आहे. यामुळे शरीराला अनेक व्याधी जडतात. त्यामुळे या व्याधींपासून दूर राहायचे असेल तर दुपारची झोप टाळावी. मधुमेह वाढतो -पचनाची क्रिया असंतुलित होते. यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. त्वचेचे विकार – कफ आणि पित्तदोष निर्माण होऊन अंगाला खाज येऊ … Read more

टोमॅटो आणि काकडी एकत्र खाताय? थांबा आधी ‘हे’ वाचा

अनेकजण टोमॅटो आणि काकडी एकत्र सलाद म्हणून अनेकदा जेवणासोबत खातात. पण कदाचित तुम्हाला माहिती नसेल की, टोमॅटो आणि काकडी खाणे जितके फायद्याचे आहे तितकेच ते एकत्र खाणे धोकादायक आहे. टोमॅटो आणि काकडी एकत्र खाणे पोटाच्या विकारांना आमंत्रण देऊ शकतं. टोमॅटो आणि काकडी एकत्र खाल्ल्याने गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, मळमळ होणे, थकवा आणि अपचन या समस्या होऊ … Read more

दररोजच्या जेवणात पनीरचा समावेश करत असाल तर मग जाणून घ्या ‘हे’ फायदे

मुंबई – पनीर हे चविष्ट असण्यासह आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. या मध्ये प्रथिन,व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, फास्फोरस फोलेट मुबलक प्रमाणात आढळत.जे शरीरास निरोगी ठेवण्यास सहाय्यक असतात. चला तर मग पनीरचे इतर फायदे जाणून घेऊ या. पनीरचे फायदे :  पचन प्रणाली बळकट होते पनीरचे सेवन केल्यानं पचन प्रणाली बळकट होते.या मध्ये डायट्री फायबर आढळते जे अन्न पचविण्यास मदत … Read more

गरम आणि मिठाचं पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

जेवणात मीठ हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मिठाचे प्रमाण जर कमी जास्त झालं तर जेवणाची चवच बदलून जाते. मीठामध्ये सल्फर, झिंक, आयोडिन आणि क्रोमियम सारखे मिनरल्स असतात, ज्यामुळे त्वचेची सफाई होते. शरीरावर कोणत्या भागाला सूज आली असल्यास त्यावरही फायदेशीर मिठाचे पाणी आहे. हाडांना मजबुती अनेकांना हे माहिती नसेल की आपले शरीर आपल्या हाडांमधील कॅल्शियम आणि इतर … Read more