जांभूळ खाल्याने होणारे फायदे, जाणून घ्या

उन्हाळ्याच्या शेवटी व पावसाळ्याच्या सुरुवातीस काळसर जांभळ्या रंगाच्या जांभळाचे घड झाडाला लगडलेले दिसतात. निसर्गाने निर्माण केलेले हे फळ शरीरामध्ये अमृतासमान कार्य करते. जांभूळ हे पाचक आहे. तसेच ते अतिसार थांबविणारे औषध आहे. जांभळीच्या पानांचा रस आणि सालीपासून केलेला काढा घेतल्यानेही अतिसाराला प्रतिबंध होतो. ग्रीष्म ऋतूत आंबा हे अमृतफळ असते तर वर्षांऋतूत जांभूळ हे अमृतफळ असते. … Read more

टोमॅटो आणि काकडी एकत्र खाताय? थांबा आधी ‘हे’ वाचा

अनेकजण टोमॅटो आणि काकडी एकत्र सलाद म्हणून अनेकदा जेवणासोबत खातात. पण कदाचित तुम्हाला माहिती नसेल की, टोमॅटो आणि काकडी खाणे जितके फायद्याचे आहे तितकेच ते एकत्र खाणे धोकादायक आहे. टोमॅटो आणि काकडी एकत्र खाणे पोटाच्या विकारांना आमंत्रण देऊ शकतं. टोमॅटो आणि काकडी एकत्र खाल्ल्याने गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, मळमळ होणे, थकवा आणि अपचन या समस्या होऊ … Read more

लवंग खाल्याने वाढेल रोगप्रतिकारक शक्ती, जाणून घ्या फायदे

लवंग ही भारतात तसेच आग्नेय आशियात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. याचे बी विडयाचे पानातील एक घटक आहे. लवंगाचे झाड नेहमी हिरव्यागार पानांनी भरलेले सदाहरित असते. उंची १२-१३ मीटर असते. खोडाची साल पिवळट, धुरकट, तसेच कोवळी असते. या झाडाचे बुंध्याला चारही बाजूला कोवळ्या व खाली वाकणाऱ्या फांद्या असतात. याची पाने मोठी व अंडाकार असतात. … Read more

तुम्हाला माहित आहे का? संत्री खाल्याने वाढते रोग प्रतिकारशक्ती, जाणून घ्या

एकदम फ्रेश कलर असलेली संत्री पाहिल्यानंतर आपले मन प्रसन्न होते. हे फळ खाण्यात जेवढे स्वादिष्ट असते तेवढेच ते आरोग्यवर्धकदेखील आहे. एका व्यक्तिला जेवढ्या व्हिटॅमिनसी सीची आवश्यकता असते ती, दररोज एक संत्री खाल्ल्यावर पूर्ण होते. दररोज एक संत्रीचे सेवन केल्याने शरीर तंदूरुस्त राहते. त्वचा उजळते आणि सौंदर्यात वृध्दी होते. यासोबतच हे अनेक रोगांसाठी रामबाण उपायांचे काम … Read more

लिंबू खाल्याने वाढते रोग प्रतिकारशक्ती, जाणून घ्या

सध्या संपुर्ण जगाला COVID 19 (करोना) या विषाणूजन्य आजाराने विळखा घातला आहे. अशा परिस्थितीत मानवी शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी लिंबुवर्गीय फळांचे आहारात सेवन करणे गरजेचे झाले आहे.  लिंबामध्ये व्हिटॅमिन ‘सी’ ची उपलब्धता जास्त असल्यामुळे शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास त्याचा चांगला उपयोग होतो. लिंबु सेवनामुळे रक्त शुद्धीकरणासाठी मदत होते, त्यामुळे शरीरात निर्माण होणाऱ्या विविध विषाणुंपासून मुक्तता … Read more