फणसाचे ‘हे’ गुण तुम्हाला ठेवतील आजारापासून दूर, जाणून घ्या

सध्या बाजारात फणसाच्या गऱ्याचा गोड वास दरवळताना दिसतो. जगातील सर्वात मोठे फळ म्हणून फणसाकडे बघीतले जाते. बंगळुरू, गोवा, कोकण या ठिकाणी फणसाची झाडे जास्त आढळतात. फणसाकडे पाठ फिरवणारे लोक अधिक आहे. फणसामध्ये विविध औषधी गुण आढळून येतात. फणसामध्ये तुम्हाला पोटॅशियम, कॅल्शियम, फॉलिक ऍसिड, मॅग्नेशियम,फायबर, आयर्न, अ आणि क जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्याने हे बहुगुणी … Read more