खानदेशात कांदा आवक मागील आठ ते १० दिवसांपासून स्थिर

खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक मागील आठ ते १० दिवसांपासून स्थिर आहे. आवक मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे. दरात मात्र चढउतार सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. खानदेशात पारा १४ अंशांवर जळगाव, धुळे, चाळीसगाव, साक्री , अडावद , किनगाव येथील बाजारात कांद्याची आवक स्थिर आहे. या बाजारांमध्ये मिळून रोज सरासरी पाच हजार क्विंटल कांद्याची … Read more

 खानदेशात लाल कांद्याची आवक वाढली

खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक काहीशी वाढली असून, दर प्रतिक्विंटल २५०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. आवक मागील चार ते पाच दिवसांत वाढल्याची माहिती मिळाली. कांद्याची आवक धुळे, पिंपळनेर , साक्री, जळगाव, चाळीसगाव, अडावद , किनगाव या बाजार समित्यांमध्ये होत आहे. आवक मागील सात- आठ दिवसांत काहीशी वाढली असून, जळगाव बाजार समितीत मागील आठवड्यात … Read more