मुंबईच्या बाजार समितीत फळांचा राजा देवगड हापूस दाखल

यंदा हवामान बदलामुळे कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम लांबणीवर गेलेला असतानाच गुरुवारी म्हणजेच ३० जानेवारी २०२० रोजी देवगड तालुक्यातील हापूस आंब्याच्या चार पेट्या मुंबई बाजार समितीतील फळबाजारात दाखल झाल्या. देवगड तालुक्यातील हापूस आंब्याची पाच डझनांची एक पेटी दहा हजार रुपयांच्या जवळसपास आहे. पृथ्वी मुद्राचे काय आहेत फायदे, घ्या जाणून….. कोकणात यंदा हापूस आंब्याचा हंगाम लांबणीवर पडला … Read more

 खानदेशात लाल कांद्याची आवक वाढली

खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक काहीशी वाढली असून, दर प्रतिक्विंटल २५०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. आवक मागील चार ते पाच दिवसांत वाढल्याची माहिती मिळाली. कांद्याची आवक धुळे, पिंपळनेर , साक्री, जळगाव, चाळीसगाव, अडावद , किनगाव या बाजार समित्यांमध्ये होत आहे. आवक मागील सात- आठ दिवसांत काहीशी वाढली असून, जळगाव बाजार समितीत मागील आठवड्यात … Read more

वांग्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी अस्वस्थ

कांदा तेजीत असला तरी या उलट स्थिती वांग्याची आहे. उत्पादन खर्च मिळत नसल्याने काही निराश शेतकरी बाजार समितीत वांगे फेकून देत आहे. येवला बाजार समितीत वांग्याला प्रति कॅरेट २० रुपये दर मिळाले. म्हणजे एक रुपया किलोने वांग्याला बोली लागली. भोपळा, भेंडी, मेथी, मिरचीचे लिलाव कमी दराने झाल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. वांग्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने … Read more

बाजार समितीमध्ये धानाची आवक मंदावली

कृषी उत्पन्न बाजार समित्यांपेक्षा सोसायटीमध्ये धानाला अधिक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल विविध कार्यकारी सोसायट्यांकडे वाढला आहे. परिणामी बाजार समितीमध्ये धानाची आवक मंदावल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. विंचूर एमआयडीसीत प्रतिवर्षी १० हजार मेट्रिक टन शेतमालावर प्रक्रिया करून शेतमाल निर्यात केला जाणार एकूण क्षेत्रफळापोकी ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे उत्पादन … Read more

घोडेगाव बाजार समितीमध्ये कांद्यास कमाल १६ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल दर

घोडेगाव बाजार समितीमध्ये सोमवार, बुधवार, गुरुवारीया दिवसामध्ये कांद्याचे लिलाव होत असतात. गेल्या महिनाभरापासून बाजारात कांद्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे राज्यभरात कांद्याचे भाव तेजीत आहेत. बहुतांशी बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. जिल्ह्यातील घोडेगाव तालुका नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.४) कांद्याला तब्बल १६ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. … Read more

बाजार समित्यांमध्ये मुगाच्या दरात वाढ

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतकरी खरीपाच्या पेरणीची घाई करीत आहेत. अशात बाजार समित्यांमध्ये मुगाचे दर वाढून ६ हजार रुपये प्रति क्विंटलच्या वर झाले आहेत. बाजारात सध्या उन्हाळी मुगाची खरेदी होत असली तरी, पेरणीसाठी पैशांची जुळवाजुळव करणाऱ्या शेतकऱ्यांना या दरवाढीमुळे दिलासा मिळाला आहे. शासनाने गतवर्षीच्या हंगामात मुगाला … Read more

कोथिंबीर , पालेभाज्यांच्या दारात वाढ

पावसाळा सुरू झाला असला तरी पावसाने दमदारपणे हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडत आहे. नाशिक जिल्ह्यात कोथिंबीरचे  उत्पादन चांगल्या प्रमाणातअसून, दैनंदिन बाजार समितीत कोथिंबीर विक्रीसाठी दाखल होत आहे. गुजरात राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोथिंबीर मालाची मागणी वाढली आहे. गुजरात राज्यासह मुंबई, पुणे बाजार समितीत कोथिंबीर मालाची मागणी वाढल्याने नाशिक कृषी उत्पन्न … Read more

पहा कालच्या तुलनेत आजचे कांद्याचे बाजारभाव

विदेश व्यापार विभागाने कांद्याच्या निर्यातीसाठी दिले जाणारे १० टक्के अनुदान कायम न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच फटका बसल्याने राज्यभरात कालच्या तुलनेत कांद्याचे भाव १०० ते १५० रुपये प्रतिक्विंटल कमी झाले आहेत. कांद्याचे प्रमुख बाजार समितीमधील बाजारभाव (रुपये/क्विंटल) असे (किमान-कमाल-सरासरी) : कोल्हापूर ७००-१६००-१२००, औरंगाबाद ४००-१६००-१०००, मुंबई १२००-१६००-१४००, सोलापूर १००-१८००-९५०, नागपूर ९००-१३००-१२००, पुणे ७००-१५५०-१४००, येवला ५००-१४००-११५०, … Read more