खानदेशात कांदा लागवड सुरूच सुमारे चार हजार हेक्‍टरवर झाली लागवड

खानदेशात कांदा लागवड सुरूच असून, सुमारे चार हजार हेक्‍टरवर लागवड झाली आहे. कांदा लागवड धुळे जिल्ह्यातील साक्री, धुळे, शिरपूर, शिंदखेडा, नंदुरबारमधील तळोदा, शहादा व जळगावमधील चोपडा, यावल, रावेर, जामनेर, पाचोरा, जळगाव, धरणगाव या भागात अधिकची झाली आहे. मागील हंगामात खानदेशात मिळून सुमारे चार हजार हेक्‍टरवर लागवड झाली होती. लागवड आणखी आठवडाभर किंवा १० दिवस सुरू … Read more

खानदेशात बाजरीचे क्षेत्र दोन ते अडीच हजार हेक्‍टरने वाढणार

खानदेशात बाजरीचे क्षेत्र यंदा सुमारे दोन ते अडीच हजार हेक्‍टरने वाढणार आहे. बाजरी पेरणीची लगबग मागील आठवडाभरापासून खानदेशात सुरू आहे. यातच बियाण्यांबाबत कृषी विभागाने व्यवस्थित नियोजन न केल्याने अपेक्षित वाण बाजारात उपलब्ध होत नाही आहे. कंपन्यांकडून बियाण्याचा पुरवठा सुरळीत सुरू नसल्याचे चित्र दिसून येत आहे. गुडघ्यांच्या दुखण्यावर ‘एरंडेल तेल’ गुणकारी खानदेशात रब्बीमध्ये दरवर्षी पाच ते … Read more

कापसाची खेडा खरेदी गतीने सुरू, दर ५१०० वर स्थिर

खानदेशात पणन महासंघासह भारतीय कापूस महामंडळाची कापूस खरेदी सुरू झाली आहे. सीसीआयने सुमारे ८० हजार क्विंटलपर्यंत कापसाची खरेदी केली आहे. सीसीआयचे जळगाव, भुसावळ, जामनेर, पाचोरा, शहादा , शिरपूर तर महासंघाचे केंद्र भडगाव, धरणगाव, अमळनेर व मालेगाव येथे सुरू आहेत. कोयनेतून ३५ हजार ६४३ तर राधानगरीतून १४०० क्युसेक विसर्ग कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात गतीने सुरू … Read more

खानदेशात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक वाढली

खानदेशातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक या आठवड्यात वाढली आहे. दर हळूहळू कमी होत असून, ते प्रतिक्विंटल २००० ते ४५०० रुपयांपर्यंत पोचले आहेत. धक्कादायक बातमी ! कांदा पिकाचे पंचनाम्यांचे आदेश नाहीत जळगाव, चाळीसगाव येथील बाजारात कांद्याची आवक वाढू लागली. जळगाव येथील बाजारात मागील महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात प्रतिदिन सरासरी ११०० क्विंटल लाल कांद्याची … Read more

 खानदेशात लाल कांद्याची आवक वाढली

खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक काहीशी वाढली असून, दर प्रतिक्विंटल २५०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. आवक मागील चार ते पाच दिवसांत वाढल्याची माहिती मिळाली. कांद्याची आवक धुळे, पिंपळनेर , साक्री, जळगाव, चाळीसगाव, अडावद , किनगाव या बाजार समित्यांमध्ये होत आहे. आवक मागील सात- आठ दिवसांत काहीशी वाढली असून, जळगाव बाजार समितीत मागील आठवड्यात … Read more