२० नोव्हेंबरपर्यंत पहिल्या डोसचे १०० टक्के लसीकरण व्हावे – सतेज पाटील
कोल्हापूर – येत्या २० नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पहिल्या डोसचे १०० टक्के लसीकरण व्हावे, अशी अपेक्षा पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली. शासकीय विश्रामगृहातील राजर्षि शाहू सभागृहात ‘पालकमंत्री कोविड लसीकरण’ प्रोत्साहन योजनेंतर्गत सामाजिक संस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा … Read more