‘साप’ चावल्यावर काय कराल !

पुणे – पुणे जिल्ह्यात विशेषतः जुन्नर, खेड, वडगाव, मावळ, मुळशी आणि भोर या पश्चिम डोंगराळ तालुक्यांमध्ये सापांची संख्या जास्त आढळते सौम्य तापमान, घनदाट जंगले आणि डोंगराळ परिसर त्यांच्या वाढीसाठी सोईस्कर असते. त्यामुळे मध्य आणि पूर्वेपेक्षा जिल्ह्याच्या पश्चिमेला अनेक जाती आढळतात. मोठ्या संख्येने बिनविषारी सापांच्या व्यतिरिक्त, भारतातील चारही सामान्य विषारी साप, म्हणजे, कोब्रा रसेलचे वाइपर, क्रेट … Read more

प्रशासनाचे दुर्लक्ष ; पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात

जिल्ह्यात पडलेल्या सततच्या पावसामुळे शेळ्या-मेंढ्यांना फुटरोट या विषाणूजन्य रोगाची लागण झाली आहे. यामुळे मेंढपाळाच्या कळपातील अनेक शेळ्यामेंढ्या यापासून बाधित झाल्या आहेत. तसेच नीरा परिसरातील राख, नावळी, गुळूंचे, कर्नलवाडी, पिसुर्टी आदी भागातील मेंढपाळांच्या मेंढ्या ह्या तर मृत्युमुखी पडल्या आहेत. काही मेंढपाळ्याना आपली जनावरे ही कवडीमोल भावाने विकावी लागली आहेत. जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली खूप … Read more