‘साप’ चावल्यावर काय कराल !

पुणे – पुणे जिल्ह्यात विशेषतः जुन्नर, खेड, वडगाव, मावळ, मुळशी आणि भोर या पश्चिम डोंगराळ तालुक्यांमध्ये सापांची संख्या जास्त आढळते सौम्य तापमान, घनदाट जंगले आणि डोंगराळ परिसर त्यांच्या वाढीसाठी सोईस्कर असते. त्यामुळे मध्य आणि पूर्वेपेक्षा जिल्ह्याच्या पश्चिमेला अनेक जाती आढळतात. मोठ्या संख्येने बिनविषारी सापांच्या व्यतिरिक्त, भारतातील चारही सामान्य विषारी साप, म्हणजे, कोब्रा रसेलचे वाइपर, क्रेट … Read more

जाणून घ्या, सर्पदंश झाल्यावर काय करावे?

आपल्या देशात सर्पदंशाच्या दरवर्षी सुमारे दोन लाख घटना घडतात आणि त्यात सुमारे पंधरा हजार व्यक्ती दगावतत. याचे प्रमाण पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात आढळते. यावेळी बरेच जण ट्रेकिंग किंवा सहलीला जाण्याचा आनंद घेतात. अशा दिवसांत सरपटणारे प्राणी दाट हिरवळीत लपून बसण्याची शक्यता असते. यावेळी सर्पदंशाचा धोका जास्त असतो. जाणून घ्या सर्पदंश झाल्यावर काय करायचे ? व्यक्तीस … Read more