घरगुती कामगार महिलांच्या आर्थिक सक्षमतेसाठी बचतगट तयार करा – बच्चू कडू

अकोला – घरगुती कामगार महिला (Women) यांच्या आर्थिक सक्षमतेसाठी महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), कामगार कल्याण विभाग तसेच सामाजिक- स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून  बचतगट तयार करावे. त्यामाध्यमातून त्यांच्या संघटनातून त्यांच्या विकास व आरोग्यासाठी विविध योजना राबवाव्यात असे निर्देश राज्याचे कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी येथे दिले. अशा प्रकारची योजना राज्यात प्रथम … Read more

बचतगटातील महिलांच्या शेतमालाला जागतिक बाजारपेठेसाठी वर्ल्ड एक्सपो दुबई येथे ‘माविम’चे कंपन्यासोबत सामंजस्य करार – यशोमती ठाकूर

मुंबई – महिला आर्थिक विकास महामंडळ आपल्या ई-बिझनेस प्लॅटफॉर्मद्वारे महिला सक्षमीकरणासाठी काम करत असून त्यासाठी बाजारपेठेतील संबंध विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या अनुषंगाने, वर्ल्ड एक्स्पो, दुबई येथे ‘माविम’ने एलबीआय जनरल ट्रेडिंग एलएलसी, बीबी ग्लोबल एफझेडई आणि सॅन बॅन बिझनेस कमर्शियल इन्व्हेस्टमेंट एलएलसी सोबत तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आहे, अशी माहिती महिला व बाल … Read more

बचतगट व गटशेतीच्या माध्यमातून महिला शेतकरी व उद्योजकांनी विकास साधावा – दादाजी भुसे

नाशिक – बचतगट व गटशेतीच्या माध्यमातून महिला शेतकरी व उद्योजकांनी  विकास साधावा असे प्रतिपादन राज्याचे माजी सैनिक कल्याण व कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. पळसे येथील विविध विकास कामांचे भुमिपूजन व लोकार्पण तसेच नाशिक हनी बी फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून साकारलेल्या गोडवा गुळ निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन कृषि मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते संपन्न … Read more