७ प्रकारची भजी बनवायची तरी कशी ? जाणून घ्या

विरेश आंधळकर : पावसाळा म्हटल की लगेच आठवतो तो गरमागरम चहा त्याच्या सोबतीला गरम आणि खमंग भजी. पावसाळ्यामध्ये भजी खाण्यात जो आनंद आहे तो दुसऱ्या कोणत्या खाद्यपदार्थमध्ये नाही. आपल्याकडे टिपिकल मिळणारी भजी म्हणजे कांदा भजी, बटाटा भजी, पालक भजी पण अजूनही खूप साऱ्या प्रकारांमध्ये आपण भजी बनवू शकतो.  अशाच काही या रेसिपीज आज खास तुमच्यासाठी. … Read more

जाणून घ्या, कशी बनवायची आपल्या आवडीची आरोग्यदायी सोलकढी

सोलकढी हा प्रकार घरी बनवला तर जास्तीत जास्त आरोग्यदायी आहे. एवढ्यात अनेकांना सोलकढी प्यायला मिळाली नसेल म्हणून खास आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत आरोग्यदायी सोलकढीची रेसिपी. सोलकढीचे साहित्य : १०-१२ आमसुले किंवा १ टेबलस्पून कोकम आगळ एक नुकताच खोवलेला नारळ २-३ हिरव्या मिरच्या, ३-४ लसूण पाकळ्या मीठ साखर कढीपत्ता कोथिंबीर सोलकढी कशी करावी : आमसुले पाण्यात … Read more