ओमायक्रॉननंतर दुसऱ्या कोविड प्रकारासाठीही तयार राहा – नरेंद्र मोदींचा इशारा

मुंबई : कोरोना (corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाचे (corona) रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे. तर राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता … Read more

ब-सत्ता मिळकतीचा धारणाप्रकार बदलण्याबाबत कोणतीही अडचण नाही – दादाजी भुसे

मालेगाव – ब-सत्ता प्रकार म्हणून नोंदविलेल्या आणि निवासी, कृषिक, वाणिज्यीक, औद्योगिक प्रयोजनासाठी प्रदान केलेल्या जमिनीचे भोगवटादार वर्ग-1 या धारणाधिकारामध्ये रुपांतर करण्याबाबत मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्या आहेत. ब-सत्ता प्रकार मिळकतीचा धारणाप्रकार बदलण्याबाबत कोणतीही अडचण नसून नागरिकांनी नगर भूमापन कार्यालयाकडे आवश्यक कागदपत्रांसह  डिसेंबर 2021 पुर्वी अर्ज दाखल करावे असे आवाहन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी … Read more

भारतात होते ‘या’ प्रकारची शेती, जाणून घ्या

बागायती शेती – हा शेतीचा प्रकार नसून ती पिके काढण्याची एक पद्घत आहे. या शेतीतील पिके पावसावर अवलंबून नसतात आणि म्हणूनच या पिकांचे उत्पादन जिराईत पिकांपेक्षा अधिक स्थिर असते. पाणीपुरवठ्यामुळे सबंध वर्षभर पिके घेतली जातात.पाण्याची जास्त प्रमाणात साठवणूक करून ही शेती केली जाते. साधनसामगीचा वापरसुद्घा मुबलकपणे आणि किफायतशीरपणे केला जातो. या शेतीच्या समस्या जिराईत शेतीच्या समस्यांपेक्षा … Read more

७ प्रकारची भजी बनवायची तरी कशी ? जाणून घ्या

विरेश आंधळकर : पावसाळा म्हटल की लगेच आठवतो तो गरमागरम चहा त्याच्या सोबतीला गरम आणि खमंग भजी. पावसाळ्यामध्ये भजी खाण्यात जो आनंद आहे तो दुसऱ्या कोणत्या खाद्यपदार्थमध्ये नाही. आपल्याकडे टिपिकल मिळणारी भजी म्हणजे कांदा भजी, बटाटा भजी, पालक भजी पण अजूनही खूप साऱ्या प्रकारांमध्ये आपण भजी बनवू शकतो.  अशाच काही या रेसिपीज आज खास तुमच्यासाठी. … Read more