कोबीचे ‘हे’ फायदे तुम्ही एकदा नक्की वाचा!

कोबी ही पालेभाजी असून िहदीमध्ये बंद गोभी इंग्रजीमध्ये कॅबेज, शास्त्रीय भाषेमध्ये ब्रासिका ओलेरासिया या नावाने ओळखली जाते. कोबीला पानांवर पाने चिकटलेली असल्यामुळे शतपर्वा असेही म्हणतात. कोबी हा क्रुसिफेरी या कुळातील आहे. कोबी ही भाजी पूर्वी भारतात प्रचलित नव्हती युरोपीय लोकांनी ही भारतात आणली. भारतात कोबीचे पीक सर्वत्र घेतले जाते. सहसा हिवाळी पीक म्हणून त्याच्या बी … Read more

पान कोबी व फुल कोबी लागवड पद्धत, माहित करून घ्या

कोबी व फुलकोबी ही थंड हवामानात येणारी पिके आहेत. महाराष्‍ट्रामध्‍ये जवळ जवळ सर्व जिल्‍हयात या पिकाची लागवड केली जाते. महाराष्‍ट्रामध्‍ये कोबी पिकाखाली अंदाजे 7203 हेक्‍टर क्षेत्रावर लागवड केली जाते. तर फुलकोबी या पिकाखाली अंदाजे 7000 हेक्‍टर क्षेत्रावर लागवड केली जाते. या पिकांमध्‍ये फॉस्‍फरस, पोटॅशियम, सल्‍फर, चुना, सोडीयम, लोह ही खनिज द्रव्‍ये असून अ ब क … Read more

७ प्रकारची भजी बनवायची तरी कशी ? जाणून घ्या

विरेश आंधळकर : पावसाळा म्हटल की लगेच आठवतो तो गरमागरम चहा त्याच्या सोबतीला गरम आणि खमंग भजी. पावसाळ्यामध्ये भजी खाण्यात जो आनंद आहे तो दुसऱ्या कोणत्या खाद्यपदार्थमध्ये नाही. आपल्याकडे टिपिकल मिळणारी भजी म्हणजे कांदा भजी, बटाटा भजी, पालक भजी पण अजूनही खूप साऱ्या प्रकारांमध्ये आपण भजी बनवू शकतो.  अशाच काही या रेसिपीज आज खास तुमच्यासाठी. … Read more

कोबी खा आणि निरोगी रहा, जाणून घ्या फायदे

काहींना कोबी खूप आवडते तर काही लोक कोबी पाहिला तर अनेक लोक नाक मुरडतात. परंतु कोबी ही आरोग्यास खूप खूप फायदेशीर असते. आपण कोबीचा उपयोग भाजीसाठी करत असतो. सूप बनविण्यासाठीही कोबीचा उपयोग केला जातो. पांढरट-हिरवा व लाल-जांभळा अशा दोन प्रकारच्या कोबीच्या जाती आहेत. कोबीमध्ये कॅल्शिअय, फॉस्फरस, लोह, “क’ जीवनसत्व हे जास्त प्रमाणात आहेत, म्हणूनच कोबीचा … Read more

कोबीच्या भाजीमुळे वाढते रोगप्रतिकारक शक्ती, जाणून घ्या

कोबी ही पालेभाजी असून िहदीमध्ये बंद गोभी इंग्रजीमध्ये कॅबेज, शास्त्रीय भाषेमध्ये ब्रासिका ओलेरासिया या नावाने ओळखली जाते. कोबीला पानांवर पाने चिकटलेली असल्यामुळे शतपर्वा असेही म्हणतात. कोबी हा क्रुसिफेरी या कुळातील आहे. कोबी ही भाजी पूर्वी भारतात प्रचलित नव्हती युरोपीय लोकांनी ही भारतात आणली. भारतात कोबीचे पीक सर्वत्र घेतले जाते. सहसा हिवाळी पीक म्हणून त्याच्या बी … Read more

अहमदनगरमध्ये शेवग्याच्या दरांत सुधारणा

नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भाजीपाल्याची आवक- सातत्याने कमी जास्त होत आहे. टोमॅटोची २७० क्विंटलची आवक झाली. प्रतिक्विंटलला ५०० ते १२०० रुपयांचा दर मिळाला. वांग्यांची २८८ क्विंटलची आवक झाली. त्यांना ५०० ते १२०० रुपयांचा दर मिळाला.फ्लॉवरची ३३३ क्विंटलची आवक झाली आणि ५०० ते १२०० रुपयांचा दर मिळाला. कोबीची २९७ क्विंटलची आवक होऊन १००० ते २५०० … Read more

रक्ताचं प्रमाण वाढवण्यासाठी आहारात करा 6 पदार्थांचा समावेश

शरीरात रक्त कमी असेल किंवा हिमोग्लोबीन कमी झाल्यास आपल्याला अनेक रोगांचा सामना करावा लागतो. थंडीच्या दिवसांमध्ये विशेषता याचं प्रमाण वाढतं. बऱ्याचवेळा शरीरात रक्ताचं लोहाचं प्रमाण योग्य असलं तरीही रक्त कमी असतं. या रुग्णांमध्ये शरीरातील ऊर्जेचं प्रमाण आणि रक्ताचं प्रमाण कमी असल्यानं लवकर थकतात. यासाठी योग्य आहारासोबत काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. शरीरातील रक्ताचं प्रमाण … Read more