महाज्योतीच्या माध्यमातून शिक्षणाच्या आधुनिकीकरणाला चालना मिळेल – छगन भुजबळ

नाशिक – आजच्या स्पर्धेच्या काळात ऑनलाईन शिक्षणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या स्पर्धेच्या काळात इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर या संस्थेच्या वतीने मोफत टॅबचे वाटप करण्यात आले असून महाज्योतीच्या माध्यमातून आधुनिक प्रकारचे शिक्षण देण्यासाठी चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री … Read more

सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून तालुक्यातील शाळांचा विकास साधणार – दादाजी भुसे

मालेगाव – असंख्य चिमुकल्यांच्या डोळ्यात असलेल्या भविष्याचा दुर्दम्य इच्छाशक्तीचे प्रेरणास्थान असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांचा सामाजिक दायित्व निधीतून विकास साधतांना विलक्षण आनंद होत असून तालुक्यातील सर्व शाळांचा या माध्यमातून विकास साधण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केले. सिंजेंटा इंडीया लि. या कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून साकारण्यात आलेल्या … Read more

जनसुविधेच्या माध्यमातून होणारी कामे दर्जेदार व्हावीत – दादाजी भुसे

मालेगाव – जनसुविधा योजनेच्या माध्यमातून मंजूर झालेली सर्व कामे चांगली व दर्जेदार होण्यासाठी गावातील नागरिकांनी जागरुक राहिले पाहिजे. जनसुविधेच्या माध्यमातून होणाऱ्या कामांव्यतिरीक्त अजूनही गावाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून जी काही गरजेची कामे प्रलंबीत आहेत, त्याचा पाठपुरावा करुन लवकरच गावातील सर्व मुलभूत सोयीसुविधा ग्रामस्थांना उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर सदैव प्रयत्नशिल असल्याची ग्वाही राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री … Read more