सर्व समाजघटकांच्या प्रगतीसाठी दर्जेदार विकासकामे करा – अजित पवार

अहमदनगरसर्व समाजघटकांचा विचार करत शासन काम करत आहे. शेतकरी हिताचे अनेक निर्णय राज्याने घेतले आहेत. कोरोना व इतर अनेक नैसर्गिक संकटातही राज्यातील सर्व जिल्ह्यांना शासनाने जिल्हा नियोजनात शंभर टक्के निधी उपलब्ध करून दिला आहे. निधीचा योग्य विनियोग करून दर्जेदार विकासकामे करावीत असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिले. जामखेड शहर … Read more

ग्रामीण भागाच्या विकासासाठी दर्जेदार रस्ते निर्मीतीवर भर – दादाजी भुसे

मालेगाव – शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी शेतातील उत्पन्न बाजारात पोहचविणे व शेतीसाठी लागणारे दैनंदिन साहित्य शेतीपर्यंत पोहचविण्यासाठी ग्रामीण भागात पक्के रस्ते असणे आवश्यक आहे. त्यासाठी तालुक्यातील रस्त्यांचे कॉक्रीटिकरणाचे काम होणे गरजेचे असून यासाठी ग्रामीण भागाच्या विकासासाठी दर्जेदार रस्ते निर्मीतीवर विशेष लक्ष केंद्रीत करुन, या कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी … Read more

दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांनी दर्जेदार सेवा द्यावी – आदिती तटकरे

मुंबई – धर्मादाय रुग्णालयांनी निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना प्राधान्याने दर्जेदार सेवा देवून त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश विधी व न्याय राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांनी दिले. निर्धन व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी खासगी रुग्णालयात वैद्यकीय सेवा मिळण्याबाबत अंमलबजावणीसाठी गठीत करण्यात आलेल्या ‘धर्मादाय खासगी रुग्णालयांची तपासणी करणे’ या तदर्थ समितीची बैठक विधि व न्याय … Read more

जनसुविधेच्या माध्यमातून होणारी कामे दर्जेदार व्हावीत – दादाजी भुसे

मालेगाव – जनसुविधा योजनेच्या माध्यमातून मंजूर झालेली सर्व कामे चांगली व दर्जेदार होण्यासाठी गावातील नागरिकांनी जागरुक राहिले पाहिजे. जनसुविधेच्या माध्यमातून होणाऱ्या कामांव्यतिरीक्त अजूनही गावाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून जी काही गरजेची कामे प्रलंबीत आहेत, त्याचा पाठपुरावा करुन लवकरच गावातील सर्व मुलभूत सोयीसुविधा ग्रामस्थांना उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर सदैव प्रयत्नशिल असल्याची ग्वाही राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री … Read more