कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय हे आंदोलनाचे यश – दिलीप वळसे पाटील

मुंबई – कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय हे आंदोलनाचे यश असल्याची प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil ) म्हणतात, तीन केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात जवळपास वर्षभरापासून शेतकरी वर्ग दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत होता. अखेर माननीय पंतप्रधानांनी हे‌ कायदे‌ मागे घेतल्याची घोषणा केली. स्वातंत्र्योत्तर काळात सर्वात जास्त … Read more

राज्यावर कृपादृष्टी कायम ठेवून राज्याची भरभराट व्हावी व शेतकरी यश द्यावे – अजित पवारांचे विठ्ठलाचरणी साकडे

पंढरपूर – कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुख्मिणींची उजमुख्यमंत्री अजित पवार व पत्नी सौ. सुनेत्रा पवार यांनी पूजा केली. यावेळी राज्यावर कृपादृष्टी कायम ठेवून राज्याची भरभराट व्हावी व शेतकरी व कष्टकऱ्यांना यश द्यावे, असे साकडे अजितदादांनी श्री विठ्ठल-रुख्मिणीला घातले. मानाचे वारकरी कोंडीबा टोणगे, सौ.प्रयागबाई कोंडीबा टोणगे (जि. नांदेड) यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करुन … Read more