निरोगी राहण्यासाठी नियमित खा ‘लोणी’, जाणून घ्या फायदे

घरी आई किंवा आजी ताक करीत असल्या की त्या ताकावर फेसाळणाऱ्या लोण्यातला एक लहानसा गोळा आवर्जून घरातील मुलांच्या हातावर मिळत असे, ही आपल्यापैकी बहुतेक सर्वांचीच बालपणीची आठवण असेल. तसेच ताज्या गरम थालीपिठावर चमचाभर लोणी आवर्जून घातले जात असे. बौद्धिक विकासासाठी लोणी खूप फायदेशीर ठरते. तसेच रोजच्या आहारामध्ये मुलांना लोणी खायला दिल्याने मुलांची बौद्धिक पातळी वाढते. … Read more

निरोगी राहण्यासाठी ‘हे’ 10 पदार्थं कच्चे खाऊ नका, जाणून घ्या

मांस: मांस नेहमी स्वच्छ धुवून शिजवून खाणे आरोग्यासाठी योग्य आहे. मूग: मोड आलेले मूग शिजवून किंवा थोडस तेल टाकून भाजून खावेत. कच्चे मूग खाल्ल्याने शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता कमी होते. राजमा: शिजवलेला राजमा खाल्ल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. काजू: कच्चे काजू पेक्षा भाजलेले काजू चवदार आणि आरोग्यासाठी फायदेशीर असतात. मशरूम: कच्चे मशरूम शरीरासाठी धोकादायक असतात, … Read more

निरोगी राहण्यासाठी नियमित खा ‘भाकरी’

महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात अशा अनेक ठिकाणी भाकरी खाण्याची पद्धत आहे.  कारण भाकरी हे परिपूर्ण अन्न आहे. अनेक प्रकारच्या धान्यापासून भाकरी करता येते. साधारणपणे तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी या धान्याच्या पिठाची भाकरी करतात. काही जण सर्व प्रकारच्या धान्याचे पीठ एकत्र करून त्याची भाकरी करतात. ज्यामुळे सर्व प्रकारची तृणधान्ये आहारातून शरीरात जातात. भाकरीमधून शरीराला पुरेसे फायबर्स, मॅग्नेशिअम, … Read more