लसीकरणासाठी कठोर उपायांऐवजी जनतेच्या पुढाकारासह प्रशासनाला घरोघरी जाण्याचे आवाहन – छगन भुजबळ

नाशिक – गेल्या दोन महिन्यात हजाराच्या घरात असलेली रूग्णसंख्या नवरात्र, दसरा दिवाळी नंतरही ४०० च्या आसपास स्थिर असून हे चांगले संकेत असून यात जिल्ह्यातील राबवलेल्या लसीकरण मोहिमेचा  मोठा परिणाम आहे. येणाऱ्या काळात जिल्ह्यात संपूर्ण लसीकरणासह ६०० मेट्रिक टन ऑक्सिजन क्षमता निर्माण होणार आहे. तसेच लसीकरणासाठी कठोर उपाययोजना करण्याची इच्छा नाही. परंतु जनतेने सहकार्य न केल्यास … Read more

निरोगी राहण्यासाठी नियमित खा ‘लोणी’, जाणून घ्या फायदे

घरी आई किंवा आजी ताक करीत असल्या की त्या ताकावर फेसाळणाऱ्या लोण्यातला एक लहानसा गोळा आवर्जून घरातील मुलांच्या हातावर मिळत असे, ही आपल्यापैकी बहुतेक सर्वांचीच बालपणीची आठवण असेल. तसेच ताज्या गरम थालीपिठावर चमचाभर लोणी आवर्जून घातले जात असे. बौद्धिक विकासासाठी लोणी खूप फायदेशीर ठरते. तसेच रोजच्या आहारामध्ये मुलांना लोणी खायला दिल्याने मुलांची बौद्धिक पातळी वाढते. … Read more

शाळेत शेतकरी आत्महत्यांवर मुलाने केली कविता; घरी शेतकरी बापाची आत्महत्या

राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीची योजना लागू केली असली तरी शेतकऱ्यांच्या आयुष्यातील फरफट थांबू शकलेली नाही. शेतकरी आत्महत्येच्या घटना आजही सुरूच आहेत. पाथर्डी तालुक्यातील ताजी घटना तर मन सून्न करणारी आहे. ज्या मुलाने शेतकरी आत्महत्येवर कविता सादर केली त्याच मुलाचं पितृछत्र हरवलं. या घटनेने सारेच हेलावले आहेत. अहमदनगरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. तिसरीतला मुलगा … Read more