खोबऱ्याच्या तेलाचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

नारळाचे आणि खोबऱ्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदातही याच्या अनेक गुणधर्मांबाबत सांगण्यात आले आहे. खोबऱ्याचे तेल त्वचेसाठी नैसर्गिक मॉयश्चरायझर म्हणून काम करते. तसेच त्वचेवरील डेड स्किन सेल्स काढून त्वचेचा रंग उजळवण्यासाठीही मदत करते. खोबऱ्याच्या तेलाचे कोणतेच साइड इफेक्ट्स नसल्यामुळे याचा वापर त्वचेच्या समस्या, डर्मेटाइटिस, एक्जिमा आणि स्किन बर्नमध्ये करण्यात येतो. चला तर जाणून घेऊ फायदे…. … Read more

जवस खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

जवसाचे औषधी गुणधर्म आश्चर्य वाटावे असे आहेत. त्याचे गुणधर्म परदेशात संशोधन झाल्याशिवाय आपल्याला समजत नाहीत पण आता अमेरिकेतल्या काही संशोधकांनी जवसामध्ये ओमेगा – ३ या नावाचे अँटी अॅसिड असते असे दाखवून दिले. हे अॅसिड डॉक्टरांच्या भाषेत सांगायचे झाले तर गुड ड्रग आहे. त्याशिवाय लिग्नन नावाचा घटक जवसात आहे आणि त्याच्यामध्ये अॅन्टीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ते … Read more

आरोग्यासाठी केळी खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

केळ्यात मोठ्या प्रमाणात थायमिन, रिबोफ्लेबिन, नियासिन, फॉलिक अॅसिड सारखी पोषक तत्वे असतात जी आपल्या शरीरासाठी गरजेची असतात. केळी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्याचे शरीराला अधिक फायदे होतात. चला तर जाणून घेऊ फायदे….. लसूण आणि मध एकत्र मिक्स करून खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे केळी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. केळ्यातील प्रोबायोटिक बॅक्टेरिया खाण्यातील कॅल्शियम शोषून … Read more

करवंदाचे औषधी गुणधर्म

‘डोंगरची काळी मैना’ म्हणून प्रचलित असलेले फळ म्हणजे करवंद. हे  छोट्या आकाराचे फळ आरोग्याच्या दृष्टीने फार उपयुक्त आहे.  सहसा जंगलामध्ये, डोंगरकडय़ांवर याची झाडे असतात. हे करवंद हिंदीमध्ये ‘खट्टा मीठा’ या नावाने प्रसिद्ध आहे, तर शास्त्रीय भाषेत उवाऊर्सी या नावाने ओळखले जाते. करवंद ही वनस्पती अपोसायनेसी या कुळातील आहे. करवंदामध्ये नैसर्गिकररीत्या कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असल्याने हाडांच्या … Read more

जाणून घ्या आर्द्रकचे गुणकारी फायदे

आर्द्रक हे कंदवर्गीय वनस्पती आहे. याचा कंद आपण आर्द्रक म्हणून जाणतो. याचा वापर एक औषधी म्हणून व विविध औषधीमध्ये केला जाते. आर्द्रकमध्ये अनेक औषधीय तत्व आहेत, जे आपल्या आरोग्यासाठी चांगली मानली जातात. आर्द्रकचे रोपटे 2-3 फुटांपर्यंत वाढते यास पाने व पिवळी फुले येतात. या सर्वांचा औषधी म्हणून वापर होतो. हिवाळ्यात गळ्यातील संक्रमनासाबंधी आर्द्रकाचा रस व … Read more