मोड आलेली कडधान्ये का खावीत? जाणून घ्या

सगळे किंवा डॉक्टर आपल्याला सांगत असतात. मोड आलेले कडधान्य (Cereals) शरीरासाठी उत्तम असतात. त्यामुळे शरीराला हवी ती प्रथिने मिळू शकतात. मोड आलेले धान्य पौष्टीक आणि चविष्ट लागतात. मोड आलेली धान्ये हा सर्वोकृष्ट आहार समजला जातो. कडधान्ये मोड आणून खाण्याची पध्दत खरंच आरोग्यदायी आहे. त्यामुळे प्रथिने पचायला सोपी होतात. जीवनसत्वांची वाढ होते. क-जीवनसत्व तर मोड आल्यानंतरच … Read more

जाणून घ्या कंटोळीचे फायदे…

हिरव्या भाज्या नेहमीच शरीरासाठी, आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असतात. हिरव्या भाज्यांचे नियमित सेवन अनेक आजारांपासून दूर ठेवते. शरीर बळकट बनवते. परंतु या सर्व हिरव्या भाज्यांमध्ये काही भाज्या अशा आहेत ज्या अगदी कमी वेळेत अधिक परिणामकारक ठरतात. कंटोळी (कर्टुल) ही अशीच शरीरावर वेगाने चांगला परिणाम करणारी भाजी आहे. आल्याचं सेवन आरोग्यासाठी लाभदायक पचनक्रिया सुधारते – कंटोळीची भाजी … Read more

आवळा शरीरासाठी अतिशय उत्तम

आवळा शरीरासाठी अतिशय उत्तम मानला जातो. आवळा व्हिटॅमिन सीचा उत्तम स्त्रोत आहे. सोबतच आवळ्यात कॅल्शियम, आर्यन, फॉस्फरस, फायबर आणि कार्बोहायड्रेट, अॅन्टी-ऑक्सिडेट्सही असतात. रोज आवळा खाल्ल्याने अनेक रोगांपासून सामना केला जाऊ शकतो. रोज सकाळी एक ग्लास पाण्यात १० ml आवळ्याचा ज्यूस मिसळून पिण्याने शरीरातील सर्व विषारी द्रव्य बाहेर जाण्यास मदत होते. थंडीच्या दिवसांत सुंठ सेवन करणे … Read more