मोड आलेली कडधान्ये का खावीत? जाणून घ्या

सगळे किंवा डॉक्टर आपल्याला सांगत असतात. मोड आलेले कडधान्य (Cereals) शरीरासाठी उत्तम असतात. त्यामुळे शरीराला हवी ती प्रथिने मिळू शकतात. मोड आलेले धान्य पौष्टीक आणि चविष्ट लागतात. मोड आलेली धान्ये हा सर्वोकृष्ट आहार समजला जातो. कडधान्ये मोड आणून खाण्याची पध्दत खरंच आरोग्यदायी आहे. त्यामुळे प्रथिने पचायला सोपी होतात. जीवनसत्वांची वाढ होते. क-जीवनसत्व तर मोड आल्यानंतरच … Read more

थंडीच्या दिवसांमध्ये संत्री खाण्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही आवडीने पुन्हा पुन्हा खाल संत्री!

संत्र (Orange) हे फळ सगळ्याचे आवडते असून सध्या संत्र्याचा हंगाम सुरु असल्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर संत्री दिसून येत आहे. संत्र्याचे ज्युस करून किंवा हे फळ अख्खं खाल्लं तरी त्याचा शरीराला फायदाच होतो.संत्र्यात मोठ्या प्रमाणावर फायबर असतं,त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. वजन आणि रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठीसुध्दा या तंतूंचा चांगला उपयोग होतो. थंडीत नियमितपणे संत्र खाणं … Read more

सावधान! थंडीच्या दिवसात पपई खाणं शरीराला घातक

पपई (Papaya) हे असं फळ आहे जे आपल्याला वर्षभर उपलब्ध होतं. पपईमध्ये व्हिटॅमीन सी आणि ए असल्यामुळे त्यातून ऊर्जा आणि ताकद मिळते. थकवा दूर करणं आणि शरीरातील हार्मोन्स संतुलित करण्याचं काम करत असतं. अनेक आजारांवरील उपाय म्हणून पपई (Papaya) खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र पपईचा गुणधर्म हा मुळात उष्ण आहे. त्यामुळे पपई खाणं हे जितकं … Read more