Hair Care | हिवाळ्यामध्ये केसांना मऊ ठेवण्यासाठी वापरा ‘हे’ दालचिनीचे हेअरमास्क

Hair Care | हिवाळ्यामध्ये केसांना मऊ ठेवण्यासाठी वापरा 'हे' दालचिनीचे हेअरमास्क

टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा सुरू होताच त्वचा (Skin) आणि केस (Hair) यांच्या विविध समस्या सुरू व्हायला लागतात. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये केसांना कोरडेपणाच्या (Dry Hair) समस्याला सामोरे जावे लागते. त्याचबरोबर केस गळणे, केस तुटणे अशा अनेक समस्या हिवाळ्यामध्ये उद्भवतात. त्यामुळे अनेक लोक विविध प्रकारची उत्पादने वापरायला सुरुवात करतात. पण हे उत्पादन दीर्घकाळ केसांची निगा राखू शकत नाही. … Read more

Dry Skin Tips | त्वचेवरील कोरडेपणा दूर करायचा असेल, तर आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश

टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा आपल्या सोबत त्वचेच्या कोरडेपणाची (Dry Skin) समस्या घेऊन येतो. हिवाळ्यात थंडीमुळे आणि पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचेवरील कोरडेपणाची समस्या वाढते. त्याचबरोबर अयोग्य आहार घेतल्यामुळे देखील त्वचेवरील कोरडेपणाची समस्या वाढू शकते. योग्य आहार शरीर सुदृढ ठेवण्याबरोबरच त्वचेच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी लोक अनेक महागडी उत्पादने वापरतात. या महागड्या उत्पादनाच्या वापराने त्वचा … Read more

Lips Care Tips | ओठांच्या काळेपणामुळे त्रस्त असाल तर करा ‘हे’ घरगुती उपाय

टीम महाराष्ट्र देशा: चेहऱ्याच्या सौंदर्यामध्ये ओठ (Lips) खूप महत्त्वाचे असतात. कारण ओठ आपल्या सौंदर्यामध्ये हातभार लावतात. त्यामुळे आपण आपल्या ओठांची काळजी घेण्यासाठी अनेक पर्यायांचा अवलंब करत असतो. पण तरीही अनेकदा आपल्याला ओठांच्या काळेपणाला सामोरे जावे लागते. प्रामुख्याने जो लोक धूम्रपान करतात त्यांचे ओठ काळे होतात. पण अनेकदा महिलांना धूम्रपान न करता देखील ओठांच्या काळेपणाला सामोरे … Read more