Lips Care Tips | ओठांच्या काळेपणामुळे त्रस्त असाल तर करा ‘हे’ घरगुती उपाय

टीम महाराष्ट्र देशा: चेहऱ्याच्या सौंदर्यामध्ये ओठ (Lips) खूप महत्त्वाचे असतात. कारण ओठ आपल्या सौंदर्यामध्ये हातभार लावतात. त्यामुळे आपण आपल्या ओठांची काळजी घेण्यासाठी अनेक पर्यायांचा अवलंब करत असतो. पण तरीही अनेकदा आपल्याला ओठांच्या काळेपणाला सामोरे जावे लागते. प्रामुख्याने जो लोक धूम्रपान करतात त्यांचे ओठ काळे होतात. पण अनेकदा महिलांना धूम्रपान न करता देखील ओठांच्या काळेपणाला सामोरे … Read more

हिवाळ्यात सुंदर ओठ ठेवण्यासाठी ‘हे’ आहेत घरगुती उपाय

हिवाळ्यात काही लोकांचे ओठ (Lips) सतत फाटतात. अधिक प्रमाणात सौंदर्य प्रसाधने वापरल्यानेही ओठांचे सौंदर्य नष्ट होते. ओठ (Lips) सुंदर आणि नरम राहण्यासाठी पुढे दिलेले घरगुती उपाय करून पाहा… ओठ (Lips) फाटण्यावर रामबाण उपाय म्हणजे मोहरीचे तेल किंचित गरम करून रात्री झोपताना नाभीवर लावा. हा आयुर्वेदिक उपाय अतिशय चमत्कारी आहे. १२ तासांत परिणाम दिसतील. विलायची बारीक … Read more

सुंदर ओठ ठेवण्यासाठी काय कराल? जाणून घ्या

हिवाळ्यात काही लोकांचे ओठ सतत फाटतात. अधिक प्रमाणात सौंदर्य प्रसाधने वापरल्यानेही ओठांचे सौंदर्य नष्ट होते. ओठ सुंदर आणि नरम राहण्यासाठी पुढे दिलेले घरगुती उपाय करून पाहा… ओठांचे पापुद्रे निघत असतील, ओठांना चीर पडत असेल तर रात्री ओठांना बदाम तेल लावा. विलायची बारीक करून लोण्यामध्ये मिसळून हे मिश्रण दिवसातून दोन वेळेस लावल्यास ओठ नरम होतील. रात्री … Read more

काळे ओठ गुलाबी करण्यासाठी काय आहेत घरगुती उपाय, जाणून घ्या फक्त एका क्लिकवर..

आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटते आणि आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य आपल्या ओठांवर असते. मात्र अनेकांचे ओठ काळे पडलेले असतात. सूर्याची अतिनिल किरणे, धुम्रपान, एलर्जी, विटॅमिन्सची कमतरता, वाढते वय, निर्जलीकरण आदी कारणांचा प्रभाव ओठांवर पडत असतो आणि ओठ काळे पडतात. मात्र आपण काही सोप्या टिप्स वापरुन काळे ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी करु शकता.  चला तर मग जाणून … Read more

काळे ओठ गुलाबी करण्यासाठी हे आहेत घरगुती उपाय, जाणून घ्या

सगळ्यांना आपले ओठ गुलाबाच्या पाकळ्यांसारखे सुंदर हवे हवेसे वाटतात, परंतू अनेक लोकं ओठांच्या काळपटपणामुळे परेशान राहतात. लिप बाम आणि मॉइस्चराइजर ओठांना नमी तर देतं परंतू काळपटपणा काही दूर होत नाही. चला तर मग जणून घेऊ घरगुती उपाय… गुलाबी गुलाबाच्या पाकळ्या घेऊन त्या दुधात घालाव्यात आणि त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट ओठावर लाऊन काही वेळ … Read more