अळू लागवड तंत्रज्ञान

अळू हे उष्ण कटिबंधातील एक महत्त्वाचे भाजीपाला पीक आहे. भारतामध्ये प्रामुख्याने दक्षिण आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये हे पीक घेतले जाते. उत्तर भारतात अळूच्या कंदांना‘आरवी’ असे म्हणतात. कोकणातील नारळ आणि सुपारीच्या बागेत तसेच परसबागेत अळूच्या पिकाची लागवड होत आहे. भारतामध्ये प्रामुख्याने दक्षिण आणि पूर्वेकडील राज्यामध्ये हे पीक घेतले जाते. उत्तर भारतात आळूच्या कंदांना ‘आरवी’ असे म्हणतात. आळू या … Read more

लागवड गवती चहाची

गवती चहा (शास्त्रीय नाव: Cymbopogon citratus; इंग्लिश: lemon grass;) ही मूलतः आफ्रिका, युरोप, आशिया व ऑस्ट्रेलिया या खंडांतील उष्णकटिबंधीय व समशीतोष्ण प्रदेशांतील एक तृणवर्गीय वनस्पती आहे. हे एक बारमाही प्रकारातील सुवासिक गवत आहे. हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळात मुबलक उगवते. चहाला चव येण्यासाठी थंडीच्या काळात याच्या लांब पानाचे बारीक तुकडे करून चहाबरोबर किंवा चहाशिवाय उकळतात. जमीन व हवामान – गवती चहासाठी निचरा होणारी, मध्यम काळी, पोयट्याची किंवा … Read more

चवळी लागवड पद्धत

चवळी हे वाटण्यासारखेच वेलवर्गीय पीक असून ते वालुकामय हलक्या जमिनीत देखील घेता येते. हे पीक बाराही महिने म्हणजे तिनही ऋतूत घेतात. सप्तामृत, कल्पतरू यांचा वापर केल्यास वाटाण्यापेक्षा चवळीची चव चांगली होते. तसेच भरघोस पीक घेता येते. चवळी हे जमिनीवर पसरणारे (वेलवर्गीय) पीक असून दुष्काळी भागात पाण्याचे संवर्धन करणे. कमी पाणी असल्यास त्यातदेखील पाण्याची बचत करणे … Read more

झेंडू लागवड पद्धत

प्रस्‍तावना झेंडू हे फक्त राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात महत्वाचे फुलपिक आहे. या फुलांचा उपयोग फुलांच्या माळा करणे, व्यासपीठ सजविणे यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. याशिवाय निरनिराळया पुष्प रचनेमध्ये, बगीच्यांमध्ये रस्त्यालगत, तसेच कुंड्यांमध्ये लागवड केली जाते. झेंडूचे पीक राज्यात तिन्ही हंगामात घेतले जाते व त्यास मोठ्या प्रमाणावर मागणी असते. झेंडूचा उपयोग मुख्यत्वे करून सुट्या फुलान्साठीच … Read more

बटाटा पिक लागवड

बटाटा पिकाचे लागवड पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, बीड, औरंगाबाद आणि नागपूर या जिल्ह्यात केली जाते. बटाट्यामध्ये प्रथिने, चुना, फाँस्फरस या सारखी खनिजे, ब आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. बटाट्याचा उपयोग खाद्य पदार्थाशिवाय अनेक उद्योगधंद्यात मोठ्या प्रमाणात होतो. बटाटा शेतीसाठी आधुनिक पद्धतीचा अवलंब करताना पुढीलप्रमाणे बाबीचा विचार करावा. आवश्यक हवामान: बटाटा पिकासाठी वाढीच्या अवस्थेत आणि … Read more

जाणून घ्या डाळिंब लागवडीची पद्धत

डाळिंब हे अतिशय कणखर, काटक व अवर्षणप्रवण क्षेत्रात खडकाळ जमिनीतही चांगला प्रतिसाद देणारे फळपीक आहे. उत्तम व्यवस्थापन करून व्यापारी तत्त्वावर लागवड केल्यास भरपूर नफा मिळवता येतो. महाराष्ट्रात प्रामुख्याने सोलापूर, नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा, जालना, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांमध्ये व्यापारी तत्त्वावर डाळिंबाची लागवड केली जाते. महाराष्ट्रामध्ये डाळिंबाचे जवळपास 1.20 लाख हेक्टर क्षेत्र आहे. डाळिंबाचा रस … Read more

कापूस पिकाची लागवड

नगदी पिकात महत्त्वाचे पीक कापूस असून पांढरे सोने म्हणून त्यास संबोधले जाते. देशात उत्पादन होणार्‍या क्षेत्रापैकी सर्वसाधारण १/३ क्षेत्र महाराष्ट्र राज्यात आहे. प्रामुख्याने ज्या भागात उन्हाळी पीक घेतले जाते त्या भागातच कमी पाण्यात व ६ महिन्यात बागायत कापूस पिकाचे उत्पादन चांगले मिळत असल्याने आर्थिक गरजेसाठी या पिकास जास्त महत्त्व प्राप्त होते. उत्पादन वाढीसाठी सुधारित पद्धतीने … Read more

पपई लागवड- कमी खर्चात भरपूर नफा

पपई फळात ‘अ ‘ जीवनसत्वाचे प्रमाण जास्त आहे या फळात थायामीन ४० मिलीग्राम, रायबोफ़्लव्हिन २५० मिलीग्राम , व जीवनसत्व क ४६ मिलीग्राम प्रती १०० ग्राम गरात आढळते. पपईचे फळ बद्धकोष्टता, अपचन, मुळव्याध, इ. विकारावर गुणकारी आहे. पपईच्या कच्च्या फळापासून पेपेन काढले जाते याचा औषधी व अन्नप्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पपईच्या फळापासून टूटी … Read more