सौदर्य वाढवण्यासाठी पुदिन्याचा उपयोग जाणून घ्या 

पुदिना ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याचे शास्त्रीय नाव मेंन्था विहरीडीस(Mentha viridis) असे नाव आहे . हिचे कुळ लॅमिएसी (Lamiaceae) आहे.शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून, वायूहारक,पाचक व वातानुलोमन करणारी आहे.पोटदुखीवर उपयोगी आहे. पुदिना खाल्ल्याने पोट साफ व लघवी साफ होते. याचे सेवनाने लघवीचे प्रमाण वाढते.थंडाई (मेंथॉल) यातील एक घटक असल्याने सर्दी,वातकारक पदार्थ … Read more

माहित करून घ्या रुईच्या झाडाचे दैनंदिन जीवनातील उपयोग

रुईही एक विषारी आयुर्वेदिक औषधी वनस्पती (झुडुप) आहे. शास्त्रीय नाव – (Calotropis Procera). या झुडपाचे पान तोडल्यानंतर त्यातून दुधासारखा चिकट पातळ पदार्थ (चीक) निघतो. या झाडांच्या फुलांचे गुच्छ मनमोहक दिसतात. यामुळे भुंगे, कीटक व फुलपाखरे यांचा सतत वावर याच्याजवळ असतो. चला जाणून घेऊ उपयोग… रुईचा चीक उकळून घट्ट केल्यास गोंदाप्रमाणे एक चिकट पदार्थ बनतो. या चिकाचा रबर बनवण्यासाठी उपयोग … Read more

शेतकऱ्यांनी अनुदानित हरबरा बियाण्यांचाच उपयोग करावा – दादाजी भुसे

नाशिक – राज्यात आजपासून 24 ऑक्टोबर पर्यंत हरभरा प्रमाणित बियाणे  वितरण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या दर्जेदार अनुदानित बियाण्यांचा उपयोग करावा असे आवाहन कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. आज आंतरवेली फाटा, पिंपळगाव येथे आयोजित हरबरा प्रमाण‍ित बियाण्यांच्या राज्यस्तरीय वितरण शुभारंभ् प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा … Read more

काळ्या मिरीचा आरोग्यासाठी उपयोग, माहित करून घ्या

धने, मिरे, लवंग, मसाल्याचे हे पदार्थ कुठल्याही पदार्थाची चव वाढवण्यासाठी खूप उपयुक्त असतात. पण याच पदार्थांचा उपयोग आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असतो. आता मिरेचेच उदाहरण घ्या. जर सर्दी झाली असेतर चहा मध्ये मिऱ्याची पावडर घालून पिल्यावर त्याचा नक्कीच फायदा होतो. मिऱ्यांचं चूर्ण तुळशीचा रस आणि मधात मिसळून घेतल्याने मलेरिया नाहीसा होतो. तसेच जुनाट तपासाठी काढा … Read more

कढीपत्त्याचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

कढीपत्ता वा कढीपत्त्याच्या पानांचा उपयोग जेवणाची चव वाढविण्यासाठी करतात. चवीसाठी तर याचा वापर होतोच; परंतु त्याचबरोबर कढीपत्त्याची पाने अतिशय औषधी असतात. याला एक विशिष्ट प्रकारचा सुगंध असल्यामुळे निरनिराळ्या चटण्यामध्ये, भाज्यांमध्ये व मसाल्यामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. संस्कृतमध्ये कृष्णिनब तसेच कैटर्य, हिंदीमध्ये मीठानीम, इंग्रजीमध्ये करी लिव्हज, तर शास्त्रीय भाषेत मुर्रया कोएनिगी या नावांनी ओळखला जाणारा … Read more

रुईच्या झाडाचे दैनंदिन जीवनातील उपयोग; जाणून घ्या

रुईही एक विषारी आयुर्वेदिक औषधी वनस्पती (झुडुप) आहे. शास्त्रीय नाव – (Calotropis Procera). या झुडपाचे पान तोडल्यानंतर त्यातून दुधासारखा चिकट पातळ पदार्थ (चीक) निघतो. या झाडांच्या फुलांचे गुच्छ मनमोहक दिसतात. यामुळे भुंगे, कीटक व फुलपाखरे यांचा सतत वावर याच्याजवळ असतो. चला जाणून घेऊ उपयोग… कोरड्या खोकल्याने त्रस्त असल्यास, करा ‘हे’ घरगुती उपाय रुईच्या झाडाला येणार्‍या बोंडांतून रेशमासारखा मऊ कापूस … Read more

तुळशीचा चहा पिण्याचे फायदे माहित आहेत का तुम्हाला, तर मग घ्या जाणून…..

तुळशी ही घरातील जणू एक सदस्य असते. कारण दरवर्षी तुळशीचा केला जाणारा तुळशीविवाह. तुळशी सेवन करण्याचे अनेक उपयोग असतात; पण तुळशीच्या नुसत्या असण्यानेही हवा शुद्ध होते, जंतूंचा नायनाट होतो हे सिद्ध झालेले आहे. तुळशीची पाने, बिया व मुळे ही औषधात मुख्यत्वे वापरली जातात. तुळशीचे अनेक औषधी उपयोग आहेत. लघू, उष्ण, तीक्ष्ण, खर वगैरे गुणांच्या योगे … Read more

लागवड गवती चहाची

गवती चहा (शास्त्रीय नाव: Cymbopogon citratus; इंग्लिश: lemon grass;) ही मूलतः आफ्रिका, युरोप, आशिया व ऑस्ट्रेलिया या खंडांतील उष्णकटिबंधीय व समशीतोष्ण प्रदेशांतील एक तृणवर्गीय वनस्पती आहे. हे एक बारमाही प्रकारातील सुवासिक गवत आहे. हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळात मुबलक उगवते. चहाला चव येण्यासाठी थंडीच्या काळात याच्या लांब पानाचे बारीक तुकडे करून चहाबरोबर किंवा चहाशिवाय उकळतात. जमीन व हवामान – गवती चहासाठी निचरा होणारी, मध्यम काळी, पोयट्याची किंवा … Read more

फायदेशीर पेरू लागवड

पेरू पिकाचे वैशिष्ट्ये म्हणजे या पिकाचा कणखरपणा म्हणजेच कमी पाण्यावर व कोणत्याही जमिनीत येणारे फायदेशीर पीक. पेरूचे फळे रूचकर आणि इतर फळांच्या तुलनेत स्वस्त असल्यामूळे पेरूचे फळ सर्व लोकांमध्ये प्रिय आहे. पेरूच्या फळामध्ये ‘क’ जीवनसत्व तसेच खनिजद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. पेरूच्या फळापासून जॅम, जेली, आईस्क्रीम, सरबत तसेच हवाबंद डब्यातील फोडी तयार करता येतात. पेरूचे झाड … Read more