Winter Health Care | हिवाळ्यामध्ये निरोगी राहण्यासाठी दुधासोबत करा ‘या’ गोष्टींचे सेवन

Winter Health Care | हिवाळ्यामध्ये निरोगी राहण्यासाठी दुधासोबत करा 'या' गोष्टींचे सेवन

Winter Health Care | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये (Winter) आरोग्याची (Health) अधिक काळजी (Care) घ्यावी लागते. कारण हिवाळ्यामध्ये बदलत्या वातावरणामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी लोक अनेक गोष्टींचा आपल्या आहारात समावेश करतात. यामध्ये प्रामुख्याने अनेकजण आपल्या आहारात दुधाचा (Milk) समावेश करतात. कारण दूध हे आपल्या आरोग्यासाठी … Read more

Skin Care Tips | दूध आणि बेसन पीठ चेहऱ्यावर लावल्यावर मिळू शकतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Skin Care Tips | दूध आणि बेसन पीठ चेहऱ्यावर लावल्यावर मिळू शकतात 'हे' जबरदस्त फायदे

Skin Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: चेहऱ्याची काळजी (Skin Care) घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत असतो. यामध्ये अनेक जण बाजारामध्ये मिळणाऱ्या केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर करतात. पण अनेकदा हे केमिकलयुक्त प्रॉडक्ट आपल्या त्वचेसाठी हानिकारक करू शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही नैसर्गिक पद्धतीने त्वचेची काळजी घेऊ शकता. यासाठी तुम्ही दूध आणि बेसनाच्या मिश्रणाचा वापर करू शकतात. … Read more

चेहऱ्यासाठी महागड्या क्रीमऐवजी वापरा कच्चे दूध; होतील अनेक फायदे….

चेहऱ्यासाठी महागड्या क्रीमऐवजी वापरा कच्चे दूध; होतील अनेक फायदे....

त्वचेची (Skin) काळजी घेण्यासाठी आपण अनेक पर्याय अवलंबवत असतो. त्याचबरोबर चेहऱ्याची निगा राखण्यासाठी आपण बाजारात उपलब्ध असलेले महागडे मॉइश्चरायजर, क्रीम आणि स्किन केअर (Skin Care) उत्पादने वापरत असतो. तुम्ही बाजारातील महागडे उत्पादने न वापरता देखील चेहऱ्यावरील अनेक समस्या दूर करू शकतात. होय! कच्च्या दुधाचा वापर करून तुम्ही चेहऱ्यावर अनेक समस्या पासून सुटका मिळू शकतात. कारण … Read more

हळद घातलेलं दूध का प्यावे? जाणून घ्या फायदे

हळदीचं दूध आरोग्यासाठी चांगलं असतं हे तुम्ही अनेकदा वयस्कर लोकांकडून ऐकलं असेच. हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. वजन कमी करणे, जखमेवरील मलम, त्वचेसाठी हळदीचा वापर होतो. मात्र याच हळदीचे दुधाबरोबर सेवन केल्यास त्याचा जास्त फायदा होतो. हळदीचे दूध हिवाळ्यात रोज प्यायल्यास ते आरोग्यासाठी फायद्याचे असते.दूध आणि हळदीमध्ये औषधी गुण असल्याने ते शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी आहे. … Read more