दिलासा! देशात ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

नवी-दिल्ली : दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमिक्रॉन’(Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. त्याअनुषंगाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी(२८नोव्हें.)परदेशी प्रवाशांच्या चाचण्या, जनुकीय क्रमनिर्धारण आणि त्यांचा प्रवास इतिहास नोंदवण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत. असे असतांनाच आता केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया(Mansukh Mandviya) यांनी देशवासियांना दिलासा देणारी माहिती दिली आहे. सोमवार(२९ नोव्हें.)पासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला … Read more