Vitamin C | शरीरातील ‘विटामिन सी’ची कमतरता भरून काढायची असेल, तर आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश

Vitamin C | शरीरातील 'विटामिन सी'ची कमतरता भरून काढायची असेल, तर आहारात 'या' गोष्टींचा करा समावेश

Vitamin C | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा आला की, अनेक आरोग्याशी (Health) संबंधित समस्या निर्माण व्हायला लागतात. हिवाळ्यामध्ये बदलत्या वातावरणामुळे शरीराला अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते. त्याचबरोबर हिवाळा आपल्या त्वचेसाठी देखील खूप त्रासदायक असतो. हिवाळ्यामध्ये त्वचेवर कोरडेपणा येणे, खाज येणे, टाचांना भेगा पडणे इत्यादी समस्या उद्भवतात. त्याचबरोबर या ऋतूमध्ये केसांच्या देखील समस्या निर्माण व्हायला … Read more

थंडीच्या दिवसांमध्ये संत्री खाण्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही आवडीने पुन्हा पुन्हा खाल संत्री!

संत्र (Orange) हे फळ सगळ्याचे आवडते असून सध्या संत्र्याचा हंगाम सुरु असल्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर संत्री दिसून येत आहे. संत्र्याचे ज्युस करून किंवा हे फळ अख्खं खाल्लं तरी त्याचा शरीराला फायदाच होतो.संत्र्यात मोठ्या प्रमाणावर फायबर असतं,त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. वजन आणि रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठीसुध्दा या तंतूंचा चांगला उपयोग होतो. थंडीत नियमितपणे संत्र खाणं … Read more