डोळ्यांच्या आरोग्यासाठी ‘हे’ आहेत योग्य आहार, जाणून घ्या

आजकाल मोबाईल, लॅपटॉपवर काम करणाऱ्यांची संख्या वाढलीये. लहान मुलेही सतत कंम्प्युटर अथवा टिव्हीसमोर बसून असतात. यामुळे डोळ्यांवर परिणाम होतो. काम तर तुम्ही बंद करु शकत नाही मात्र डोळ्यांची काळजी घेणे तर आपल्या हातात आहे. चला तर जाणून घेऊ योग्य आहार…

मोड आलेले मूग खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

  • राजमासारख्या कडधान्याचा आहारात जरुर समावेश करावा. यात बायफ्लॅवोनाईड तसेच झिंक असते.
  • लिंबू, संत्रीसारखी आंबट फळेही खावीत. यातील व्हिटामिन्समुळे मोतिबिंदूसारख्या आजाराचा धोका कमी होतो.
  • अंड्यामध्ये व्हिटॅमिन ए असते ज्यामुळे डोळ्यांची नजर वाढते. रातआंधळेपणाचाही त्रास कमी होतो.

सिंचन विहिरींची मर्यादा पाच वरून वीस पर्यंत वाढविण्याचा निर्णय

  • गाजर, टोमॅटो, स्ट्रॉबेर, मका, लाल आणि पिवळी सिमला मिरची यासारख्या रंगीबेरंगी फळे आणि भाज्या भरपूर प्रमाणात खाव्यात.
  • हिरव्या भाजा जसे कोबी, पालक या भाज्यांचा आहारात समावेश करावा. यातील पोषकतत्वे मोतिबिंदूसारख्या आजारांपासून वाचवतात. यासोबतच मटार, ब्रोकलीही खाणे डोळ्यांसाठी चांगले आहे.
  • पिस्ता, अक्रोड, बदाम सारख्या सुकामेव्यांचे सेवन करावे. यात ओमेगा ३ फॅटी अॅसिड तसेच व्हिटामिन ई असते.

महत्वाच्या बातम्या –

‘या’ ठिकाणी पावसाचा जोर वाढणार

कडुलिंबाचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या